मुलगा आईवडिलांना काठीने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

बीड : २० जून - वडिलांचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून फादर्स डे संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र बीडमधील घाटशिळ पारगाव येथे मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम…

Continue Reading मुलगा आईवडिलांना काठीने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सरनाईकांना विनाकारण कोण त्रास देत आहे ते शोधले पाहिजे – संजय राऊत

मुंबई : २० जून - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

Continue Reading सरनाईकांना विनाकारण कोण त्रास देत आहे ते शोधले पाहिजे – संजय राऊत

नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाने केली आत्महत्या

नागपूर : २० जून - मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन ६२ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. दीपक सराफ (वय ६२),असे मृतकाचे…

Continue Reading नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाने केली आत्महत्या

पक्षहितासाठी भाजपशी जुडवून घ्या – प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

ठाणे : २० जून - सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत व अर्णव गोस्वामी प्रकरणात आक्रमक भूमिका घेत भाजप व केंद्र सरकारवर बरसणारे शिवसेनेचे आमदार व ठाण्यातील वजनदार नेते प्रताप सरनाईक यांनी…

Continue Reading पक्षहितासाठी भाजपशी जुडवून घ्या – प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

माजी सनदी अधिकारी ए. के. शर्मा उत्तरप्रदेश भाजपचे उपाध्यक्ष

लखनऊ : २० जून - भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेने राज्य विधान परिषदेचे आमदार व माजी सनदी अधिकारी ए.के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Continue Reading माजी सनदी अधिकारी ए. के. शर्मा उत्तरप्रदेश भाजपचे उपाध्यक्ष

चीनने १० मजली इमारत उभारली अवघ्या २८ तासात

नवी दिल्ली : २० जून - चीनमध्ये तंत्रज्ञान आणि त्याचे प्रयोग सर्वश्रूत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन दरवेळी नवनवे प्रयोग करून आश्चर्याचा धक्का देत असते. आता चीनने अवघ्या २८ तासात १०…

Continue Reading चीनने १० मजली इमारत उभारली अवघ्या २८ तासात

कोरोना काळात फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई सुरु

नागपूर : २० जून - कोरोनाकाळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क पालकांकडून वसूल करणार्या शाळांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. असा प्रकार कुठेही झाल्यास थेट फौजदारी दाखल करावी, असे…

Continue Reading कोरोना काळात फी घेणाऱ्या शाळांवर कारवाई सुरु

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला

अमरावती : २० जून - हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेतील निलंबीत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर जामीन मिळण्यासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल…

Continue Reading दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला

वाघ शिकार प्रकरणात ८ आरोपींना अटक

यवतमाळ : २० जून - यवतमाळ जिल्हय़ातील मारेगाव आणि मुकूटबन वनपरिक्षेत्रात मार्च आणि एप्रिल महिन्यांत वाघाच्या शिकारीच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी पोलीस आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त…

Continue Reading वाघ शिकार प्रकरणात ८ आरोपींना अटक

तीन वर्षाच्या चिमुकलीने १ हजार मीटर अंतर कापले अवघ्या ६ मिनिटात

वर्धा : २० जून - वर्ध्याची आर्या पंकज स्नेहा टकोणे या अवघ्या सवा तीन वर्षाच्या चिमुकलीने 1 हजार मीटर अंतर अवघ्या 6 मिनिट 1 सेकंदात पूर्ण करून आशिया बुक ऑफ…

Continue Reading तीन वर्षाच्या चिमुकलीने १ हजार मीटर अंतर कापले अवघ्या ६ मिनिटात