परीक्षा रद्द : परिवर्तनाची सुसंधी – सुधीर पाठक

कोरोनाची दुसरी लाट अतिशय उग्रपणाने देशात सर्वत्र थैमान घालू लागल्यावर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व…

Continue Reading परीक्षा रद्द : परिवर्तनाची सुसंधी – सुधीर पाठक

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कुंपणावरचे महान ! कुठल्याही राजकीय वा सामाजिक प्रश्नावर ठाम भूमिका घेणे आणि तीठामपणे मांडणे कोणत्याही साहित्यिकाला सोपं नसतं !प्रचंड आत्मिक बळ आणि धैर्य त्यासाठी असावं लागतं !मोठमोठे मानसन्मान आणि पुरस्कारयावर…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

नागपुरात कारागृहातील बंदीजनांमध्ये राडा, तीन जखमी एक चिंताजनक

नागपूर : २० जून - मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांमध्ये शनिवारी मध्यरात्री राडा झाला. यात तीन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने कारागृहात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजू…

Continue Reading नागपुरात कारागृहातील बंदीजनांमध्ये राडा, तीन जखमी एक चिंताजनक

देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या बाबी – संजय राऊत

मुंबई : २० जून - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या देवांगना कलिता, नताशा नरवाल आणि आसिफ इक्बाल तन्हा या तीन विद्यार्थी आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या तिघांना…

Continue Reading देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या बाबी – संजय राऊत

प्रताप सरनाईकांच्या पत्राने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे वितुष्ट येणार नाही – जयंत पाटील

सांगली : २० जून - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि…

Continue Reading प्रताप सरनाईकांच्या पत्राने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे वितुष्ट येणार नाही – जयंत पाटील

फिंगरप्रिंटच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी केली ५ लाखाची चोरी उघड

नागपूर : २० जून - नागपूरच्या शांतीनगर पोलिसांनी केवळ फिंगर प्रिंटच्या माध्यमातून 5 लाखांच्या चोरीची उकल केली. नागपूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोठ्या शिताफीने 45 मिनिटात आरोपीने घरात डल्ला…

Continue Reading फिंगरप्रिंटच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी केली ५ लाखाची चोरी उघड

एनी डेस्क अँपचा एक्सेस दिल्यावर बसला ९४ हजाराचा फटका

भंडारा : २० जून - तुम्ही ऐनी डेस्क या अँपचा वापर करत असाल तर सावधान. मोबाइलवर हे अँप डाऊनलोड करून दुसऱ्याला अँक्सेस देणे भंडाऱ्याचा एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.…

Continue Reading एनी डेस्क अँपचा एक्सेस दिल्यावर बसला ९४ हजाराचा फटका

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नुकसान भरपाई कोरोनाग्रस्तांना लागू नाही – केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा

नवी दिल्ली : २० जून - कोरोनाला बळी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुळे मरण…

Continue Reading आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नुकसान भरपाई कोरोनाग्रस्तांना लागू नाही – केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा

लॉकडाऊनमध्ये स्वतःच्याच घरात २० फूट खोल विहीर खणली

वाशिम : २० जून - वाशिम जिल्ह्यातील एका दाम्पत्यानं लॉकडाऊनचा सदुपयोग केला आहे. वाशिममधील एका व्यक्तीनं पाण्याच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्याच घरात 20 फूट खोल विहिर खोदली. ही विहिर केवळ…

Continue Reading लॉकडाऊनमध्ये स्वतःच्याच घरात २० फूट खोल विहीर खणली

वर्ध्यात सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिकांच गेली चोरीला

वर्धा : २० जून - वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोनाच्या काळात अनेक कारणांनी चर्चेत राहिलं. सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरीला जाणे नित्याची बाब झाली. मात्र, दोन दिवसांपूर्वी रुग्णालय परिसरातून चक्क रुग्णवाहिकाच…

Continue Reading वर्ध्यात सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिकांच गेली चोरीला