इम्रान यांचे काश्मीरबाबत नापाक तुणतुणे, चीनमधील मुस्लिमांबाबत मौन!

नवी दिल्ली : २२ जून - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परत एकदा काश्मीरबाबत आपले नापाक तुणतुणे वाजवले आहे. काश्मीरबाबत भारताने एकतर्फी निर्णय घेतला असून, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे.…

Continue Reading इम्रान यांचे काश्मीरबाबत नापाक तुणतुणे, चीनमधील मुस्लिमांबाबत मौन!

कुटुंबातील ५ जणांची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

नागपूर : २१ जून - कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.नागपुरच्या पाचपावली परिसरात…

Continue Reading कुटुंबातील ५ जणांची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

नागपुरात योग दिनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती

नागपूर : २१ जून - केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांच्यातर्फे आज नागपुरात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला…

Continue Reading नागपुरात योग दिनाच्या कार्यक्रमाला नितीन गडकरींसह मान्यवरांची उपस्थिती

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर : २१ जून - ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी ओबीसी नेत्यांची मागणी…

Continue Reading ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

सत्ता गेल्यामुळे आम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न – संजय राऊत

मुंबई : २१ जून - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे…

Continue Reading सत्ता गेल्यामुळे आम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न – संजय राऊत

प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा शरद पवारांना भेटले, राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली : २१ जून - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली…

Continue Reading प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा शरद पवारांना भेटले, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यसरकारने मराठ्यांच्या किमान आपल्या हातातील समस्या तरी सोडवाव्या – संभाजीराजे

नाशिक : २१ जून - मराठा समाजाच्या मागण्यांपैकी ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत, निदान त्या तरी मार्गी लावाव्यात असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारला केलं आहे. नाशिकमध्ये…

Continue Reading राज्यसरकारने मराठ्यांच्या किमान आपल्या हातातील समस्या तरी सोडवाव्या – संभाजीराजे

अश्या स्थितीत योगदिन वगैरे मला नौटंकी वाटते – माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू

नवी दिल्ली : २१ जून - “५० टक्के बालक कुपोषित आहेत, ५० टक्के महिला अँनिमिक आहेत, बेरोजगारीने विक्रम मोडलेत, अशात हे योग दिन वगैरे मला नौटंकी वाटते”, असं मत सर्वोच्च…

Continue Reading अश्या स्थितीत योगदिन वगैरे मला नौटंकी वाटते – माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू

काश्मीरमध्ये लष्कराच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

श्रीनगर : २१ जून - जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक झाली. यावेळी भारतीय लष्कराने जबरदस्त कारवाई करत ‘लश्कर-ए-तोयबा’च्या एका कमांडरसह तीन दहशहतवाद्यांना कंठस्नान घातलं. जम्मू-काश्मीरमधील सोपोर…

Continue Reading काश्मीरमध्ये लष्कराच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

महिलांवरील वाढत्या अत्याचाराला त्यांचे कपडे कारणीभूत – पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा

नवी दिल्ली : २१ जून - पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील,…

Continue Reading महिलांवरील वाढत्या अत्याचाराला त्यांचे कपडे कारणीभूत – पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा