भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाचे अर्धदफन आंदोलन

भंडारा : २२ जून - ओबीसी वर्गातील विविध मागण्या घेऊन ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने 'अर्धदफन' आंदोलन करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील मांडगी गावातील वैनगंगा नदीच्या पात्रात स्वत:ला वाळूत दफन करत ओबीसी…

Continue Reading भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाचे अर्धदफन आंदोलन

१४ दिवसांचे अधिवेशन झाले तर आपल्या तेरवीचा कार्यक्रम होईल अशी सरकारला भीती – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : २२ जून - कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी…

Continue Reading १४ दिवसांचे अधिवेशन झाले तर आपल्या तेरवीचा कार्यक्रम होईल अशी सरकारला भीती – सुधीर मुनगंटीवार

शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात – चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

पालघर : २२ जून - शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

Continue Reading शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात – चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

हुतात्मा भूषण सतईच्या वडिलांनी मुलाच्या विरहात केली आत्महत्या

नागपूर : २२ जून - काटोल येथील हुतात्मा भूषण सतई यांच्या वडिलांनी मुलाच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घरातील स्नानगृहाच्या छताला दुपट्टा बांधून त्यांनी हा गळफास लावला आहे.…

Continue Reading हुतात्मा भूषण सतईच्या वडिलांनी मुलाच्या विरहात केली आत्महत्या

संतप्त युवकाने पेटवले शेजाऱ्याचे कपडे, दुचाकी

अमरावती : २२ जून - खोलापूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीची पत्नी घरातच लपली होती. मात्र, त्याला ती दिसली नाही. त्यामुळे…

Continue Reading संतप्त युवकाने पेटवले शेजाऱ्याचे कपडे, दुचाकी

विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विजय वडेट्टीवार

गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठ असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे राज्याचे बहूजन कल्याण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विद्यापीठामध्ये सध्या मोठया…

Continue Reading विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत – विजय वडेट्टीवार

काँग्रेसने विरोधी पक्षांच्या आघाडीत यावे – यशवंत सिन्हा यांचे आवाहन

नवी दिल्ली : २२ जून - विरोधी पक्ष आता अधिक बळकट झाला आहे, असं माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा म्हणाले. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालाचा देशव्यापी परिणाम…

Continue Reading काँग्रेसने विरोधी पक्षांच्या आघाडीत यावे – यशवंत सिन्हा यांचे आवाहन

पृथ्वीराज चव्हाण यांचाही स्वबळाचा नारा

मुंबई : २२ जून - राज्यात महाविकास आघाडी सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली असतानाच स्वबळाचा नारा दिला जात असल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Continue Reading पृथ्वीराज चव्हाण यांचाही स्वबळाचा नारा

कोरोनाची भीती दाखवून सरकार विधिमंडळाचे अधिवेशन टाळते – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २२ जून - राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोठ्या कालावधीचं अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत होती. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसात…

Continue Reading कोरोनाची भीती दाखवून सरकार विधिमंडळाचे अधिवेशन टाळते – देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी देण्यासाठी काँग्रेसची श्वेतपत्रिका

नवी दिल्ली : २२ जून - करोना संकट हाताळण्यावरुन मोदी सरकारवर टीका कऱणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी करोना संकटाचा सामना…

Continue Reading कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी देण्यासाठी काँग्रेसची श्वेतपत्रिका