परिचारिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संप

गोंदिया :२३ जून- महाराष्ट्र राज्य अधिपरिचारिका संघटनेच्या वतीने गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपरिचारिकांच्या विविध मागण्यासाठी २३ व २४ जून रोजी हरताळ पुकारण्यात आला आहे. या दोन दिवसात मागण्या मान्य न…

Continue Reading परिचारिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संप

धान उत्पादकांची मागणी पूर्ण न झाल्यास भाजपचे आंदोलन – आ. परिणय फुके

गोंदिया : २३ जून -आगामी दहा दिवसात धान उत्पादक जिल्ह्यातील रब्बी हंगामातील धानाची उचल करावी, तसेच त्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी तसेच पणन…

Continue Reading धान उत्पादकांची मागणी पूर्ण न झाल्यास भाजपचे आंदोलन – आ. परिणय फुके

अहमदनगर महापालिकेत भाजपची सत्ता खेचण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीची हातमिळवणी

अहमदनगर: २३ जून- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. तर दुसरीकडे…

Continue Reading अहमदनगर महापालिकेत भाजपची सत्ता खेचण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीची हातमिळवणी

अमरावती विमानतळाच्या कामाला गती देणार – पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती : २३ जून - अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे होणे…

Continue Reading अमरावती विमानतळाच्या कामाला गती देणार – पालकमंत्री यशोमती ठाकूर

प्राजक्ता लवंगारे-वर्मा नागपूर विभागाच्या नव्या आयुक्त

नागपूर: २३ जून - नागपूर विभागाच्या आयुक्त म्हणून प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची बृहन्मुंबई…

Continue Reading प्राजक्ता लवंगारे-वर्मा नागपूर विभागाच्या नव्या आयुक्त

जळगावात नाना पटोलेंनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

जळगाव : २३ जून - जळगाव दौऱ्यावर आले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदिवासी नृत्यावर चांगलाच ठेका धरला. विशेष म्हणजे, धनुष्यबाण हाती घेत नानांनी आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. काँग्रेसचे…

Continue Reading जळगावात नाना पटोलेंनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

शत्रूशी मर्दासारखे लढायचे की तह करायचा? – शिवसेनेचा प्रताप सरनाईकांना सवाल

मुंबई : २२ जून - या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे…

Continue Reading शत्रूशी मर्दासारखे लढायचे की तह करायचा? – शिवसेनेचा प्रताप सरनाईकांना सवाल

आशा सेविकांनी संविधान चौकात केले भीक मांगो थाळी बजाओ आंदोलन

नागपूर : २२ जून - कोरोनाच्या संकट काळात आशा सेविकांना तळागाळात जाऊन सेवा दिली. आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना केला. तरीही सरकार आम्हाला योग्य आर्थिक मोबदला द्यायला तयार नाही.…

Continue Reading आशा सेविकांनी संविधान चौकात केले भीक मांगो थाळी बजाओ आंदोलन

हिंगणघाटचे ९ भाजप नगरसेवक शिवसेनेत दाखल

वर्धा : २२ जून - हिंगणघाट नगरपरिषदच्या १० नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यात ९ भाजपचे नगरसेवक तर एक…

Continue Reading हिंगणघाटचे ९ भाजप नगरसेवक शिवसेनेत दाखल

अकोल्यात पालकमंत्र्यांनी वेषांतर करून दिल्या सरकारी कार्यालयांना भेटी

अकोला : २२ जून - अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी वेशांतर करून महापालिकेसह जिल्हय़ातील विविध कार्यालयांना भेटी देऊन झाडाझडती घेतली. वेशांतरामुळे अनेक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना ओळखलेच नाही, तर…

Continue Reading अकोल्यात पालकमंत्र्यांनी वेषांतर करून दिल्या सरकारी कार्यालयांना भेटी