शेतात मादी बिबट आणि दोन पिले आढळल्याने शेतकरी घाबरला

वर्धा : २३ जून - कारंजा तालुक्यातील सेलगाव(उ) परिसरातील शेतकरी शेतशेजारील जंगलात माकड हाकलत असताना वन कक्ष क्रमांक १२१ मध्ये मादी बिबट आढळून आली तर गोट्याच्या खाली दोन पिल्ले आढळून…

Continue Reading शेतात मादी बिबट आणि दोन पिले आढळल्याने शेतकरी घाबरला

घराला आग लागून सर्व साहित्य भस्मसात

अमरावती : २३ जून - अंजनगाव सुर्जी शहरातील टाकरखेड रोडवरील सरस्वती नगर येथील एका घराला सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले…

Continue Reading घराला आग लागून सर्व साहित्य भस्मसात

संपादकीय संवाद – उद्धव ठाकरे संसदीय लोकशाही व्यवस्थेपासून दूर पळणारे मुख्यमंत्री

काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली, ५ आणि ६ जुलै रोजी हे अधिवेशन मुंबईत होणार आहे. दोनच दिवसाचे अधिवेशन ठेवल्यामुळे विरोधक तर संतप्त झालेच, पण सत्ताधारीही दुखावले आहेत. नागपूर…

Continue Reading संपादकीय संवाद – उद्धव ठाकरे संसदीय लोकशाही व्यवस्थेपासून दूर पळणारे मुख्यमंत्री

मनातल्या मनातले

वटसावित्री उद्या वटपौर्णिमा काल पासूनच समाजमाध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरुवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम काहीतरी अशा अर्थाचा मेसेज.…

Continue Reading मनातल्या मनातले

मला एक चानस हवा…..

काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उभ्या महाराष्ट्रात संपर्क दौरा सुरू केला आहे. तसे नाना जुनेच अर्थात कॉंग्रेसचेच. पण नंतर काँग्रेस सोडून भाजपात गेले फेरफटका मारायला, आणि पुन्हा मूळ…

Continue Reading मला एक चानस हवा…..

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

खुर्चीजीवी प्राण्यांची दिल्लीत भरली सभा !काका झाला सभापती मधोमध उभा!काका म्हणाला --आपल्याला प्रत्येकाला हवी आहे खुर्ची !खुर्चीसाठी प्रत्येकाने हयात घातली खर्ची !पण सांगा तुम्ही खुर्ची मिळवुन कराल तरी काय ?खुर्ची…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मल्ल्या, मोदी आणि चोक्सीची ९३७१ कोटी रुपयांची मालमत्ता केली बँकांना हस्तांतरित

नवी दिल्ली: भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा दणका बसला आहे. या तिघांची मिळून ९३७१ कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या…

Continue Reading मल्ल्या, मोदी आणि चोक्सीची ९३७१ कोटी रुपयांची मालमत्ता केली बँकांना हस्तांतरित

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नागपूर:२३ जून- नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर, पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मतदान होणार आहे. १९ जुलैला ही…

Continue Reading नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च राज्य शासन करणार – वर्षा गायकवाड

मुंबई:२३ जून- शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत…

Continue Reading कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च राज्य शासन करणार – वर्षा गायकवाड

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे

शिर्डी: २३ जून -शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती करण्यात आली…

Continue Reading साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे