मेनका गांधींनी एका पशुवैद्यकाला केली शिवीगाळ, महाराष्ट्रातील पशुवैद्यकांनी केला निषेध

नागपूर : २३ जून - भाजपा नेत्या आणि खासदार मेनका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका वेटरनरी डॉक्टरला कुत्र्याच्या उपचारावरून फोनवरून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या…

Continue Reading मेनका गांधींनी एका पशुवैद्यकाला केली शिवीगाळ, महाराष्ट्रातील पशुवैद्यकांनी केला निषेध

नागपुरात परिचारिकांचे आंदोलन सुरु

नागपूर : २३ जून - नागपुरात परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन दिवसांपासून दोन तास धरणे देत आंदोलन सुरू होते. पण मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आजपासून…

Continue Reading नागपुरात परिचारिकांचे आंदोलन सुरु

प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा शरद पवारांना भेटले

नवी दिल्ली : २३ जून - राष्ट्रीय पातळीवर राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बुधवारी दिल्लीत भेट झाली. महिनाभरात…

Continue Reading प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा शरद पवारांना भेटले

गावात ३ वाघ आढळल्याने गावकऱ्यांत दहशत, दोघांना केले जखमी

चंद्रपूर : २३ जून - चंद्रपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून माणसांवर वाघांनी हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा गावात ३ वाघ आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.…

Continue Reading गावात ३ वाघ आढळल्याने गावकऱ्यांत दहशत, दोघांना केले जखमी

ओबीसी आरक्षण प्रकरणात भुजबळांचे फडणवीस सरकारवर टीकास्त्र

नाशिक : २३ जून - जिल्हा परिषदेतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील पोटनिवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. ह्या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकांना विरोध करणाऱ्या…

Continue Reading ओबीसी आरक्षण प्रकरणात भुजबळांचे फडणवीस सरकारवर टीकास्त्र

निवडणुका घेतल्यास तीव्र आंदोलन – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २३ जून - सध्या राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. काल(मंगळवारी) राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह पाच जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा…

Continue Reading निवडणुका घेतल्यास तीव्र आंदोलन – देवेंद्र फडणवीस

लाहोर शहर बॉम्बस्फोटांनी हादरले, हाफिज सईदच्या घरासमोरही झाला बॉम्बस्फोट

नवी दिल्ली : २३ जून - पाकिस्तानातील लाहोर शहर बॉम्बस्फोटाने हादरले. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तोबयाचा म्होरक्या हाफिज सईदच्या जोहार टाऊन भागातील घराबाहेर हा स्फोट झाला. अकबर चौकात झालेल्या या…

Continue Reading लाहोर शहर बॉम्बस्फोटांनी हादरले, हाफिज सईदच्या घरासमोरही झाला बॉम्बस्फोट

काँग्रेस सरकारने कर्ज सोडल्यामुळे पेट्रोल दरवाढ करावी लागते – धर्मेंद्र प्रधानांचा आरोप

नवी दिल्ली : २३ जून - भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येक दिवशी नवीन वाढ होत आहे. दोन्ही इंधन किंमतींनी बर्यालच शहरांमध्ये यापूर्वीच १०० रुपयांचा आकडा पार केला आहे. दरम्यान,…

Continue Reading काँग्रेस सरकारने कर्ज सोडल्यामुळे पेट्रोल दरवाढ करावी लागते – धर्मेंद्र प्रधानांचा आरोप

वाकीच्या डोहात ४ युवकांना जलसमाधी

नागपूर : २३ जून - कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताच प्रशासनाने मोकळीक दिली आहे. याच मोकळीकचा आनंद लुटता यावा म्हणून नागपुरातील काही युवक वाकी परिसरात मौजमजा करण्यासाठी आले होते. तिथेच…

Continue Reading वाकीच्या डोहात ४ युवकांना जलसमाधी

मोटार सायकली चोरणाऱ्या दोघांना अटक, १९ मोटारसायकली जप्त

अकोला : २३ जून - अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटार सायकली चोरीला जात असल्याची तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोघांना अटक…

Continue Reading मोटार सायकली चोरणाऱ्या दोघांना अटक, १९ मोटारसायकली जप्त