नागपूर शहरात एकाच दिवशी ४१ हजार ८८१ जणांचे विक्रमी लसीकरण

नागपूर: २४ जून- एकाच दिवसात बुधवारी नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये ४१ हजार ८८१ जणांचे विक्रमी लसीकरण झाले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात १८ वर्षावरील लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. नागपूर…

Continue Reading नागपूर शहरात एकाच दिवशी ४१ हजार ८८१ जणांचे विक्रमी लसीकरण

नवी मुंबई विमानतळ नावाचा वाद – आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर

नवी मुंबई : २४ जून- नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आज गुरुवारी सकाळपासून 'सिडको'ला घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नवी…

Continue Reading नवी मुंबई विमानतळ नावाचा वाद – आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर

विकासकामे थांबवून राज्य सरकार विदर्भाशी भेदभाव करीत असल्याची उच्च न्यायालयाची टिपणी

नागपूर: २४ जून- विदर्भातील अनेक विकासकामे थांबविण्यात आली असून, विकासकामांचा मंजूर निधीदेखील इतरत्र वळविला जातो. या विषयावर राज्य सरकार न्यायालयात उत्तर सादर करण्यास टाळाटाळ करीत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या…

Continue Reading विकासकामे थांबवून राज्य सरकार विदर्भाशी भेदभाव करीत असल्याची उच्च न्यायालयाची टिपणी

महाराष्ट्र एक्स्प्रेस रिवापर्यंत वाढवू नका, गोंदियापर्यंतच ठेवा – खा. प्रफुल्ल पटेल यांना साकडे

गोंदिया: २४ जून - महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाकरांचा जीव असून, या गाडीचा विस्तार रिवापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो निर्णय रद्द करून गोंदियापर्यंतच ही गाडी ठेवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे…

Continue Reading महाराष्ट्र एक्स्प्रेस रिवापर्यंत वाढवू नका, गोंदियापर्यंतच ठेवा – खा. प्रफुल्ल पटेल यांना साकडे

‘सामना’च्या अग्रलेखात काँग्रेसला सुनावले खडे बोल

मुंबई: २४ जून- शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी मोदी सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी 'राष्ट्रमंच'ची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा…

Continue Reading ‘सामना’च्या अग्रलेखात काँग्रेसला सुनावले खडे बोल

नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलविले

धुळे: २४ जून - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना…

Continue Reading नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलविले

लोकांच्या मनातील आग भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

जळगाव : २३ जून - सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेसजन अशा सर्वांच्या…

Continue Reading लोकांच्या मनातील आग भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

भरदिवसा नागनदीत धारदार शस्त्राने सपासप वार करून युवकाचा खून

नागपूर : २३ जून - नागपुरात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर परिसरात भरदिवसा योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून…

Continue Reading भरदिवसा नागनदीत धारदार शस्त्राने सपासप वार करून युवकाचा खून

अखेर आशा सेविकांना मानधन वाढ मिळाली

मुंबई : २३ जून - राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झालाय.…

Continue Reading अखेर आशा सेविकांना मानधन वाढ मिळाली

फार्महाऊसमधील चोरी आणि खूनप्रकरणी दोन आरोपी अटकेत

नागपूर : २३ जून - नागपूर ग्रामीण पोलिसांना दरोडा आणि खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळाले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नरेश कुरुडकर नामक शेत गड्याचा खून करून…

Continue Reading फार्महाऊसमधील चोरी आणि खूनप्रकरणी दोन आरोपी अटकेत