भाजप २६ जून रोजी करणार राज्यभर आंदोलन – हंसराज अहिर यांची माहिती

वाशीम : २४ जून - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील सर्वात मोठा मतदार असलेला ओबीसी समाज आपल्या हक्कापासून वंचित राहणार आहे. ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भाजप रस्त्यावर येणार…

Continue Reading भाजप २६ जून रोजी करणार राज्यभर आंदोलन – हंसराज अहिर यांची माहिती

चिखलीत ७२ लाख रुपयांची व्यायामशाळा गेली चोरीला

बुलढाणा : २४ जून - बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत १३४ कोटी रुपयांचे विकास कामे करण्यात आले. मात्र ही सर्व कामे कागदोपत्री झाल्याची माहिती अधिकारात मागितलेल्या माहितिद्वारे उघड झाली. या भ्रष्टाचाराची…

Continue Reading चिखलीत ७२ लाख रुपयांची व्यायामशाळा गेली चोरीला

जावयाने गोळी झाडून केली सासऱ्याची हत्या

गडचिरोली : २४ जून - अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात जावयाने सासऱ्याची बंदूकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक सासऱ्याचे नाव मारोती मत्तामी रा.खोरडा ता चामोर्शी असे आहे.तर आरोपी…

Continue Reading जावयाने गोळी झाडून केली सासऱ्याची हत्या

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा – प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर : २४ जून - तृतीयपंथीयांच्या कल्याण्यासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून या अंतर्गत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवलासह विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय…

Continue Reading तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा – प्राजक्ता लवंगारे-वर्मा

संपादकीय संवाद – राज्यसरकार विदर्भाबाबत दुजाभाव करते यावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

विकासकामे थांबवून महाराष्ट्र सरकार विदर्भाशी दुजाभावाचे वर्तन करत असल्याची मौखिक टिपणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली असल्याचे वृत्त आज सर्वच वृत्तपत्रांमध्ये आले आहे. वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याप्रकरणात डॉ.…

Continue Reading संपादकीय संवाद – राज्यसरकार विदर्भाबाबत दुजाभाव करते यावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हॅम्लेट ……. ! महाराज आज प्रचंड गोंधलेले होते !वर्षाच्या वर्हांड्यात सारखे येरझारा मारत होते !तसे ते नेहमीच गोंधळलेलेअसतात !पण आज जरा जास्तच गोंधळलेले होते ! त्याचे कारणही तसेच होते !त्यांचा…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

अब्रूनुकसानीच्या दाव्यात जबाब नोंदविण्यासाठी राहुल गांधी गुजरातेत सुरतच्या न्यायालयात हजर

सूरत: २४ जून- काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमधील सूरत येथील दंडाधिकारी न्यायालयात आज गुरुवारी सकाळी १० वाजता हजर झालेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात…

Continue Reading अब्रूनुकसानीच्या दाव्यात जबाब नोंदविण्यासाठी राहुल गांधी गुजरातेत सुरतच्या न्यायालयात हजर

राकेश टिकैत यांनी जाहीर केली शेतकरी आंदोलनाची नवी दिशा

नवी दिल्ली: २४ जून- केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आणि शेतकरी आंदोलनासंदर्भात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. शेतकरी आता चार लाख ट्रॅक्टर घेऊन…

Continue Reading राकेश टिकैत यांनी जाहीर केली शेतकरी आंदोलनाची नवी दिशा

बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता

पाटणा: २४ जून- लोक जनशक्ती पक्षात राजकीय संकट तीव्र झाल्यानंतर आगामी काळात बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या संघर्षात इतर राजकीय पक्षदेखील संधी…

Continue Reading बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता

डॉ. मोहन भागवत यांनी केले दिवंगत स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

नागपूर: २४ जून- करोना संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक ठिकाणी रुग्णसेवा केली. विविध वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यातील काही स्वयंसेवकांचे करोनाने निधन झाले. अशा स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांना सरसंघचालक डॉ. मोहन…

Continue Reading डॉ. मोहन भागवत यांनी केले दिवंगत स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन