आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: २५ जून- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून१९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज शुक्रवारी या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते…

Continue Reading आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दाताळा नदीवरील नवनिर्मित पुलाला ‘रामसेतू ‘ नाव देण्याचा ठराव चंद्रपूर महापालिकेत पारित

चंद्रपूर:२५ जून- चंद्रपूरमधील दाताळा नदीवरील नवनिर्मित पुलाला ‘रामसेतू’ नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने पारित केला आहे. ही मागणी चंद्रपूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी केली होती.दाताळा मार्गावरील या पुलाला…

Continue Reading दाताळा नदीवरील नवनिर्मित पुलाला ‘रामसेतू ‘ नाव देण्याचा ठराव चंद्रपूर महापालिकेत पारित

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला

चंद्रपूर: २५ जून- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आज शुक्रवार, २५ जूनपासून सुरू करण्यात येत असल्याचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी माध्यमांना सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र…

Continue Reading ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला

घ्या समजून राजे हो…. तिसरी आघाडी – भाजपला मदत करण्यासाठी पवारांची नवी खेळी?

शरद पवारांनी आपल्या दिल्ली निवासस्थानी बैठक बोलविली आणि पवार मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणार अशी चर्चा सुरू झाली. ज्यावेळी काँग्रेस या बैठकीत नाही, अशी बातमी झिरपली त्यावेळी पवार तिसरी आघाडी…

Continue Reading घ्या समजून राजे हो…. तिसरी आघाडी – भाजपला मदत करण्यासाठी पवारांची नवी खेळी?

काश्मिरी नेत्यांसोबत मोदींची साडेतीन तास बैठक, अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर झाली चर्चा

नवी दिल्ली : २४ जून - जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील ८ प्रमुख राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांसोबत चर्चा केली. जवळपास साडेतीन तास…

Continue Reading काश्मिरी नेत्यांसोबत मोदींची साडेतीन तास बैठक, अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर झाली चर्चा

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी – रामदास आठवलेंचा सल्ला

नवी दिल्ली : २४ जून - पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी. उत्तर प्रदेशात रिपाईचे संघटन चांगले आहे. त्यामुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) गेलेला…

Continue Reading उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी – रामदास आठवलेंचा सल्ला

बेछूट गोळीबारात तरूणाची केली हत्या, एक गंभीर जखमी

यवतमाळ : २४ जून - बेछूट गोळीबार करुन २९ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधून समोर आला आहे. जुन्या वादातून चार ते पाच जणांनी तरुणावर हल्ला केला. गोळीबारात एकाचा…

Continue Reading बेछूट गोळीबारात तरूणाची केली हत्या, एक गंभीर जखमी

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार – आशिष शेलार यांची टीका

मुंबई : २४ जून - चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप…

Continue Reading चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार – आशिष शेलार यांची टीका

रंग बदलण्याचेही धाडस या सरकारमध्ये आहे – उद्धव ठाकरे

मुंबई : २४ जून - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या ठाकरी शैलीतून विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवताना अनेकदा पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्या शाब्दिक कोटीमुळे विरोधक घायाळही होतात. असाच एक टोला आज मुख्यमंत्री…

Continue Reading रंग बदलण्याचेही धाडस या सरकारमध्ये आहे – उद्धव ठाकरे

कँसर रुग्णांच्या नातेवाईकांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय रद्द करण्याप्रकरणात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड

ठाणे : २४ जून - “ही घरं काही माझ्या बापाची नाहीत. जर गरीबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय? याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाहीय. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी…

Continue Reading कँसर रुग्णांच्या नातेवाईकांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय रद्द करण्याप्रकरणात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड