अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला ईडीने चौकशीसाठी बोलावले

मुंबई : २५ जून - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास ईडी च्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना…

Continue Reading अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला ईडीने चौकशीसाठी बोलावले

झोपेत असतानाच घेतला दोन मजुरांचा जीव

गोंदिया : २५ जून - निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी भागात ही घटना घडली. मजूर झोपेत असतानाच त्यांचा जीव…

Continue Reading झोपेत असतानाच घेतला दोन मजुरांचा जीव

अखेर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी हाताला घड्याळ बांधले

नागपूर : २५ जून - माजी केंद्रीय मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील माजी शिवसेना नेते सुबोध बाबुराव मोहिते यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार…

Continue Reading अखेर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी हाताला घड्याळ बांधले

संपादकीय संवाद – मेनका गांधी यांनी जनतेला गृहीत धरू नये

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी या एका पशुवैद्यकाला शिवीगाळ करतानाची एक ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होते आहे. यात मेनका गांधी यांच्या कुणीतरी परिचयाच्या व्यक्तीच्या घरच्या कुत्र्याचा…

Continue Reading संपादकीय संवाद – मेनका गांधी यांनी जनतेला गृहीत धरू नये

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मंदिरांच्या सत्तेवरूनबडव्यांत लागलं भांडण !प्रत्येकाला हवं होतंअधिक उत्पन्न देणारं आंदण ! सारी कुरणं वाटून घेतल्यावरदिसला मंदिरांचा गल्ला !गल्ल्यासाठी सुरू केलात्यांनी एकच गिल्ला ! अखेर त्यांच्यातल्या तोडपाणीपटू काकांनीत्यांच्यात केली दिलजमाई!एकाला दिली…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

औरंगाबाद : २५ जून - युवकांनी केवळ नॊकरी अथवा सरकारी नौकरीच्या मागे न लागता पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक ज्ञानाची जोड द्यावी. सरकारने माझ्यासाठी काय केले असा सूर न आळवता आपण समाजासाठी…

Continue Reading आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

निवडणुका रद्द करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं निवेदन

मुंबई: २५ जून -जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयुक्त यू, पी. मदान यांची आज शुक्रवारी भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने…

Continue Reading निवडणुका रद्द करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं निवेदन

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईच्या निवासस्थानावर ईडीचा छापा

नागपूर: २५ जून -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली असून, नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी आज शुक्रवारी सकाळी हा छापा…

Continue Reading माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईच्या निवासस्थानावर ईडीचा छापा

दोन दिवसांचे अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका – अँड. वामनराव चटप

चंद्रपूर:२५ जून- महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या प्रादुभार्वासह मोठ्या प्रमाणात अनेक नैसर्गिक संकटे आली असून, अनेक ज्वलंत समस्या असतांना राज्य सरकारने या पावसाळी अधिवेशनात महत्वाचे व जनतेच्या जीवनमरणाचे निर्णय घेणे अपेक्षित असतांना…

Continue Reading दोन दिवसांचे अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका – अँड. वामनराव चटप

हिंगणघाटच्या मोहता गिरणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढा – आ . समीर कुणावार यांची मागणी

वर्धा : २५ जून- हिंगणघाटच्या मोहता गिरणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावा आणि बंद गिरणी ताबडतोब सुरू करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे दालनात आयोजित बैठकीदरम्यान…

Continue Reading हिंगणघाटच्या मोहता गिरणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढा – आ . समीर कुणावार यांची मागणी