अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना ईडीने केली अटक

मुंबई: २६ जून- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी)त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवासस्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज शनिवारी त्यांचे स्वीय…

Continue Reading अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना ईडीने केली अटक

धान खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा – खासदार सुनील मेंढे

भंडारा: २६ जून- भंडारा जिल्ह्यात सुरू असलेली धान खरेदी व त्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीला घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री…

Continue Reading धान खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा – खासदार सुनील मेंढे

३० गोवंशासह पोलिसांनी पकडला ट्रक

यवतमाळ: २६ जून- पांढरकवड्यानजिक राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधून गोवंश तस्करी थेट पांढरकवड्यापर्यंत होत आहे . येथून छुप्या मार्गाने दलालांना हाताशी धरून थेट…

Continue Reading ३० गोवंशासह पोलिसांनी पकडला ट्रक

सोमवारपासून आता पुन्हा नवे निर्बंध

नागपूर:२६ जून-कोविड-१९ च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका वाढला आहे. येत्या चार ते सहा आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे…

Continue Reading सोमवारपासून आता पुन्हा नवे निर्बंध

उत्तर प्रदेशातील निषाद पक्ष आता महाराष्ट्रातही

नागपूर: २६ जून- उत्तर प्रदेशातील निर्बल इंडियन शोषीत हमारा आमदल अर्थात निषाद पार्टी महाराष्ट्रात आली आहे. निषाद पार्टी महाराष्ट्रात भाजपासोबत आघाडीसाठी उत्सुक आहे.या पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणीही सुरू करण्यात आली…

Continue Reading उत्तर प्रदेशातील निषाद पक्ष आता महाराष्ट्रातही

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतून घोटाळ्याची कागदपत्रे केली जप्त

अमरावती: २६ जून- अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातून पोलिसांनी घोटाळाप्रकरणी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत . बँकेचे सुमारे ७०० कोटी रूपये नियमबाह्य पद्धतीने म्युचअल फंडात गुंतविले आणि त्यासाठी…

Continue Reading अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतून घोटाळ्याची कागदपत्रे केली जप्त

ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊ न शकल्यास राजकीय सन्यास घेईन – देवेंद्र फडणवीस

नागपूर: २६ जून- मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज शनिवारी भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नागपूरमध्ये विरोधी…

Continue Reading ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊ न शकल्यास राजकीय सन्यास घेईन – देवेंद्र फडणवीस

रस्त्याच्या गटारात लोटांगण घेऊन नोंदवला प्रशासनाचा निषेध

अमरावती : २५ जून - चांदूर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र नागरवाडी येथील रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषद प्रशासनाच्या वेळकाळू धोरणामुळे अनेक दिवसांपासून रखडले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता गेल्या एक…

Continue Reading रस्त्याच्या गटारात लोटांगण घेऊन नोंदवला प्रशासनाचा निषेध

अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून – शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे : २५ जून - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी धाड टाकली. त्यासोबतच अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले…

Continue Reading अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून – शरद पवार यांची प्रतिक्रिया

विरोधकांचा छळ करण्यासाठी तपासयंत्रणांचा वापर – काँग्रेसचा आरोप

मुंबई : २५ जून - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरसह वरळीच्या घरावर अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) आज (शुक्रवार) छापा टाकत झाडाझडती सुरू केली आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईवरून आता…

Continue Reading विरोधकांचा छळ करण्यासाठी तपासयंत्रणांचा वापर – काँग्रेसचा आरोप