कोरोनामुळे मेळघाटवासीयांना मध्य प्रदेशात प्रवेश बंद

अमरावती :२७ जून- कोरोना डेल्टा प्लसचा धोका ओळखून मध्यप्रदेशने खकनार जिल्ह्याच्या सर्व सीमांवर महाराष्ट्रातून येणाऱ्यांवर बंदी लावलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी जवळची देडतलई येथील आरटीओ चौकी मेळघाटवासियांसाठी बंद करण्यात आल्याने…

Continue Reading कोरोनामुळे मेळघाटवासीयांना मध्य प्रदेशात प्रवेश बंद

चिमूरच्या धावपटूची राष्ट्रीय दौड स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी

चंद्रपूर: २७ जून- भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद असलेल्या चिमुरच्या विक्रमने नव्याने एका विक्रमाला गवसणी घालत क्रांतिनगरीच्या शिरपेचात नवा तुरा रोवला आहे. यापूर्वी अनेक दौड स्पर्धा आपल्या नावाने करणाऱ्या…

Continue Reading चिमूरच्या धावपटूची राष्ट्रीय दौड स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी

जम्मू विमानतळावर झालेल्या स्फोटाने परिसर हादरला

श्रीनगर: २७ जून- शनिवारी मध्यरात्रीनंतर जम्मू विमानतळाच्या तांत्रिक विभागात मोठा स्फोट झाला. हा स्फोट भारतीय हवाई दलाचे काम सुरु असलेल्या भागात झाला आहे. धक्कादायक म्हणजे, जम्मू हवाईतळावर स्फोट घडवण्यासाठी दोन…

Continue Reading जम्मू विमानतळावर झालेल्या स्फोटाने परिसर हादरला

डोळ्यात मिरचीपूड टाकून शिवसेना शहरप्रमुखाची केली धारदार शस्त्रांने हत्या

अमरावती: २७ जून- मित्रासोबत बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या शिवसेना शहरप्रमुखाची डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर…

Continue Reading डोळ्यात मिरचीपूड टाकून शिवसेना शहरप्रमुखाची केली धारदार शस्त्रांने हत्या

आज आणि उद्या विदर्भासह मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता

नागपूर :२७ जून- हवेच्या चक्रीय स्थितीमुळे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश या भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये ३० जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचीही…

Continue Reading आज आणि उद्या विदर्भासह मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता

महाविकासआघाडी सरकार पाच वर्षे टिकेल – शरद पवार यांना विश्वास

बारामती: २७ जून - काही मुद्द्यांवर एकत्र येत राज्यातील महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. सरकार चालवताना काही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे हे…

Continue Reading महाविकासआघाडी सरकार पाच वर्षे टिकेल – शरद पवार यांना विश्वास

फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये – संजय राऊत यांचा सल्ला

मुंबई: २७ जून- माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना आज रविवारी टोला हाणला.…

Continue Reading फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये – संजय राऊत यांचा सल्ला

ईडी कार्यालयातील चौकशीदरम्यान आज अनिल देशमुख गैरहजर

मुंबई : २६ जून -  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात आज शनिवारी दाखल…

Continue Reading ईडी कार्यालयातील चौकशीदरम्यान आज अनिल देशमुख गैरहजर

हेमंत करकरे देशभक्त नाहीत – साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान

भोपाळ: २६ जून- आपल्या विधानांनामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ”जे खरोखर देशभक्त आहेत, ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत…

Continue Reading हेमंत करकरे देशभक्त नाहीत – साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान

चक्का जाम आंदोलनापूर्वीच प्रवीण दरेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले

ठाणे:  २६ जून- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण  रद्द करण्यात आल्यामुळे भाजपाने आज शनिवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे.  ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण…

Continue Reading चक्का जाम आंदोलनापूर्वीच प्रवीण दरेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले