उत्तर प्रदेशात एमआयएम १०० जागा लढणार – ओवेसी यांची घोषणा

लखनऊ: २८ जून-आगामी काळातील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पक्षाने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवातही केली आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी…

Continue Reading उत्तर प्रदेशात एमआयएम १०० जागा लढणार – ओवेसी यांची घोषणा

सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी ठार

रायपूर: २८ जून-पाच लाख रुपयांचे इनाम असलेला आणि सुमारे २५ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा असलेला एक नक्षलवादी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्य़ात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. ही चकमक पोर्देम…

Continue Reading सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी ठार

मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही – संजय राऊत

मुंबई:२८ जून-तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं नाही, तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान नागपूरला केली होती. यावर मी त्यांची…

Continue Reading मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही – संजय राऊत

संपादकीय संवाद – विजयभाऊ वडेट्टीवारांनी काँग्रेस संस्कृतीशी जुळवून घेण्यातच त्यांचे हित

मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेस पक्षानेही माझ्यावर अन्याय केला. मला राज्य मंत्रिमंडळात कमी महत्वाचे पद दिले गेले, असा आरोप ओबीसी नेत्यांच्या परिषदेत बोलताना करुन काँग्रेसचे राज्यातील एक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी…

Continue Reading संपादकीय संवाद – विजयभाऊ वडेट्टीवारांनी काँग्रेस संस्कृतीशी जुळवून घेण्यातच त्यांचे हित

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार – मायावती यांची घोषणा

लखनऊ: २७ जून-आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींबाबत, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज रविवारी एक मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार…

Continue Reading उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार – मायावती यांची घोषणा

इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड – ‘बिग बॉस’मधील महिलेला घेतले ताब्यात

नाशिक: २७ जून- इगतपुरी येथे नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास रेव्ह पार्टीवर धाड टाकली. इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. या छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार…

Continue Reading इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड – ‘बिग बॉस’मधील महिलेला घेतले ताब्यात

अनिल देशमुखांनी पुत्राच्या माध्यमातून तीन कोटी रुपये वळविले – ईडीचा दावा

मुंबई:२७ जून - मुंबईतील बार, पब यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था…

Continue Reading अनिल देशमुखांनी पुत्राच्या माध्यमातून तीन कोटी रुपये वळविले – ईडीचा दावा

संपादकीय संवाद – सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अनिल देशमुखांना शह देण्यासाठीच!

शरद पवार हे अनाकलनीय राजकारणासाठी विख्यात आहेत. ते कधी कोणाला मोठा करतील आणि कधी कोणाला आडवा करतील, याचा बहुतेक त्यांनाही अंदाज नसावा. एका काळात त्यांनी नागपूर जिल्ह्यात रणजीत देशमुखांना मोठं…

Continue Reading संपादकीय संवाद – सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अनिल देशमुखांना शह देण्यासाठीच!

वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

छापा पडताच ईडीचा .. ( चाल - काया मातीत मातीत ..) छापा पडताच ईडीचा!पंढरी घाबरते!पंढरी घाबरते!नेत्यांची पंढरी घाबरते!चेले थयथय नाचते थरकाप नेत्याले सुटते !थरकाप सुटते थरकाप नेत्याले सुटते ! ।।…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

अकोला जिल्ह्यात ७० हजार शेतकर्‍यांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित

अकोला :२७ जून- टाळेबंदीच्या काळात बँक कामकाजाच्या वेळा कमी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे पीक कर्ज मंजूर झाले नाहीत. अद्यापही सुमारे ७० हजार शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली…

Continue Reading अकोला जिल्ह्यात ७० हजार शेतकर्‍यांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित