स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पीरिपा स्वबळावर लढणार – प्रा. जोगेंद्र कवाडे

भंडारा:२९ जून- भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे. भंडारा येथील पत्रकार परिषदेत बोलताना…

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पीरिपा स्वबळावर लढणार – प्रा. जोगेंद्र कवाडे

अमरावती जिल्हयातील वाढत्या गुंडगिरीला पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप जबाबदार – भाजपचा आरोप

अमरावती: २९ जून- अमरावती जिल्ह्यातील तिवसा शिवसेना शहराध्यक्ष अमोल पाटील यांचा निर्घृण खून झाल्याने तिवसा शहर व तिवसा मतदारसंघातील जनता भयभीत झाली आहे . पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्तक्षेपामुळे कायदा…

Continue Reading अमरावती जिल्हयातील वाढत्या गुंडगिरीला पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप जबाबदार – भाजपचा आरोप

कोरोना काळात अमरावतीत वारंवार वीज पुरवठा खंडित करणे बंद करा : शिवराय कुलकर्णी

अमरावती: २९ जून- अमरावती शहरातील विजेचा पुरवठा एक वर्षापासून कुठलेही कारण नसताना वारंवार खंडित होत आहे. तो तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्यावतीने वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्या गुजर…

Continue Reading कोरोना काळात अमरावतीत वारंवार वीज पुरवठा खंडित करणे बंद करा : शिवराय कुलकर्णी

केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्य जीव कृती आराखडा तयार

नागपूर:२९ जून- राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्यजीव कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली होती. हा आराखडा आता तयार झाला असून, राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात…

Continue Reading केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्य जीव कृती आराखडा तयार

बॉम्बस्फोट खटल्यातील कैद्यांचा पॅरोल उच्च न्यायालयाने केला नामंजूर

नागपूर:२९ जून- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकूब नागुलची अभिवचन रजा (पॅरोल) नामंजूर केली. याबाबत न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली…

Continue Reading बॉम्बस्फोट खटल्यातील कैद्यांचा पॅरोल उच्च न्यायालयाने केला नामंजूर

ऑनलाईन शाळा सुरू झाल्या पुस्तकाविनाच

नागपूर: २८ जून- कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी ऑनलाईन शाळांचे वर्ग भरणार आहेत . अर्थात प्रत्यक्षात शाळा उघडणार नसून, ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे आज सोमवारपासून गिरविण्यात येणार आहेत. परंतु…

Continue Reading ऑनलाईन शाळा सुरू झाल्या पुस्तकाविनाच

बसपाचे साखरे शिवसेनेत डेरेदाखल

नागपूर:२८ जून- आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या नाराजीमुळे १५० कार्यकर्त्यांसोबत आज शिवसेनेत प्रवेश…

Continue Reading बसपाचे साखरे शिवसेनेत डेरेदाखल

४ जुलैपासून नागपूर -बिलासपूर रेल्वे सुरू होणार

गोंदिया:२८ जून- रेल्वेची विस्कटलेली स्थिती पूर्वपदी येऊ लागली आहे. प्रवाशांची मागणी व प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेगाड्यांच्या संचालनाला हिरवा कंदील दाखवण्यात येत आहे. येत्या…

Continue Reading ४ जुलैपासून नागपूर -बिलासपूर रेल्वे सुरू होणार

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर: २८ जून- चंद्रपूर जिल्ह्यातील हरणी गावात शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सकाळी उघडकीस आली. श्यामराव नन्नावरे असे मृतकाचे नाव आहे. ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चिखलदऱ्यातील स्कायवॉक पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू – यशोमती ठाकूर

अमरावती: २८ जून- अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानग्या आदी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. ती पूर्ण व्हावी व स्कायवॉकचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी…

Continue Reading चिखलदऱ्यातील स्कायवॉक पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू – यशोमती ठाकूर