दहावीचा निकाल १५जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

मुंबई:३० जून- दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल १५जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज बुधवारी ही माहिती दिली. दहावीचा निकाल ९ वी आणि…

Continue Reading दहावीचा निकाल १५जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

अहमदनगर महापालिकेत भाजपला हटवून महाविकास आघाडीची सत्ता

अहमदनगर, 30 जून : अहमदनगर महानगरपालिकेत अखेर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत भाजपला सत्तेवरून दूर केले आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश…

Continue Reading अहमदनगर महापालिकेत भाजपला हटवून महाविकास आघाडीची सत्ता

‘या’ कारणांसाठी करायची आहे अनिल देशमुखांची चौकशी – ईडीच्या वकिलांची न्यायालयात माहिती

मुंबई: ३० जून- १०० कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. ईडीला सहा प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांची चौकशी करायची आहे. अनिल देशमुख यांची चौकशी…

Continue Reading ‘या’ कारणांसाठी करायची आहे अनिल देशमुखांची चौकशी – ईडीच्या वकिलांची न्यायालयात माहिती

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पाठविले राज्य सरकारला पत्र

मुंबई:३० जून- पावसाळी अधिवेशनाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ५ आणि ६ जुलैला सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे.…

Continue Reading पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पाठविले राज्य सरकारला पत्र

ब्राझील सरकार करणार भारत बायोटेकशी केलेला करार रद्द

नवी दिल्ली: ३० जून-ब्राझील सरकारनं लससाठी भारत बायोटेकशी केलेला ३२.४ कोटी डॉलरचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत बायोटेकला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जैअर बोलसोनारो यांच्याविरोधात…

Continue Reading ब्राझील सरकार करणार भारत बायोटेकशी केलेला करार रद्द

स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध मागण्यांसाठी संविधान चौकात केले आंदोलन

नागपूर : ३० जून- स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत, स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रखडलेल्या…

Continue Reading स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध मागण्यांसाठी संविधान चौकात केले आंदोलन

विदर्भात पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

नागपूर:३० जून- विदर्भात पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यााठी आठ वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या ‘वेद’ (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) या विदर्भातील उद्योजकांच्या संघटनेच्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.…

Continue Reading विदर्भात पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

९ ऑगस्ट रोजी विदर्भवाद्यांचे ठिय्या आंदोलन

भंडारा: ३० जून- स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती व्हावी, कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे व पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ९ ऑगस्टला…

Continue Reading ९ ऑगस्ट रोजी विदर्भवाद्यांचे ठिय्या आंदोलन

वृद्ध कलावंत मानधन समिती त्वरित बरखास्त करा – ज्येष्ठ कवी विष्णू सोळंके यांची मागणी

अमरावती: ३० जून- वृद्ध कलावंत मानधन समितीत केवळ राजकीय व्यक्तींची निवड करण्यात आल्यामुळे ही समिती आता कलावंतांची राहिलेली नसून, राजकीय पुढाऱ्यांची समिती झालेली आहे. त्यामुळे ही समिती त्वरित बरखास्त करण्यात…

Continue Reading वृद्ध कलावंत मानधन समिती त्वरित बरखास्त करा – ज्येष्ठ कवी विष्णू सोळंके यांची मागणी

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह तिघांना केले ठार

नवी दिल्ली : २९ जून - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांना मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरच्या मलूरा पारींपोरा भागात कालपासून धूमश्चक्री सुरु होती. त्यात जवानांनी लष्कर ए तैय्यबाचा टॉपचा कमांडर नदीम…

Continue Reading काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह तिघांना केले ठार