सर्वात मोठा हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक वाहनाच्या चाचणीसाठी सज्ज

नवी दिल्ली : ३० जून - आशियातील पहिला आणि जगातील पाचवा सर्वात मोठा हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक वाहनांच्या चाचणीसाठी तयार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मध्य प्रदेशातील पिथमपुरात नॅट्रॅक्स…

Continue Reading सर्वात मोठा हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक वाहनाच्या चाचणीसाठी सज्ज

मंदिरातील मूर्तीचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाचीच – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई : ३० जून - मंदिरातली मूर्ती लहान मुलासारखी असते आणि कोर्टानेच त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करायला हवं असं मद्रास हायकोर्टाने म्हटलं आहे. तामिळनाडूमधील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या जमिनीवरुन काही जणांना बाहेर…

Continue Reading मंदिरातील मूर्तीचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाचीच – मद्रास उच्च न्यायालय

नवऱ्याने बायकोचा गळा चिरून केले जखमी

नागपूर : ३० जून - १५ दिवसांपासून माहेरी राहात असलेल्या पत्नीला घरी चालण्यास गळ घालणाऱ्या नवऱ्याने तिने घरी येण्यास नकार देताच तिचा गळा चिरून तिला जखमी केल्याची घटना इमामवाडा हद्दीत…

Continue Reading नवऱ्याने बायकोचा गळा चिरून केले जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात एक इसम ठार

वर्धा : ३० जून - गिरड, शेडगाव येथील रहिवासी कोठेराव रामभाऊ टिपले वय ५५ वर्ष हे सकाळी ११ च्या दरम्यान बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेले असता झुडपामध्ये असलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला…

Continue Reading बिबट्याच्या हल्ल्यात एक इसम ठार

संपादकीय संवाद – विधानपरिषदेच्या १२ जागांवरील नेमणुकांची इतकी घाई कशासाठी?

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आणला गेला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे विचारणा केली असल्याचे वृत्त…

Continue Reading संपादकीय संवाद – विधानपरिषदेच्या १२ जागांवरील नेमणुकांची इतकी घाई कशासाठी?

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

जेम्स गेला !पुण्यात्मा गेला !सारा महाराष्ट्र हळहळला !शाही इतमामात त्याला राजघाटावरनेण्यात आले !राजघराण्यातील रिवाजाप्रमाणेत्याचे अंत्यसंस्कार झाले !नन्तर तिथे शोकसभा झाली !त्याच्या बंधूंनी तिथे त्याची स्तोत्रेही गायली !एक म्हणाला ," त्याच्या…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

जर, राज्य सरकारला, असे प्रकार थांबविता येत नसतील, तर आम्ही आदेश देतो – उच्च न्यायालयाची फटकार

मुंबई: ३० जून- नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद तसंच मराठा आरक्षणाप्रकरणी केलेल्या आंदोलनाची दखल घेत, जर, राज्य सरकारला या गोष्टी थांबवता येत नसतील, तर आम्ही आदेश देतो, असं सांगत मुंबई…

Continue Reading जर, राज्य सरकारला, असे प्रकार थांबविता येत नसतील, तर आम्ही आदेश देतो – उच्च न्यायालयाची फटकार

भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणाऱ्यांमध्ये हिंदू – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी दिल्ली: ३० जून- देशात धर्मांतरावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच, एका सर्वेक्षणामधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणाऱ्यांमध्ये हिंदू आहेत. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणामधून ही माहिती…

Continue Reading भारतात सर्वात जास्त धर्मांतर होणाऱ्यांमध्ये हिंदू – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

तौक्ते वादळपीडितांना त्वरित मदत द्या – प्रविण दरेकरांची मागणी

मुंबई:३० जून- तौक्ते वादळात महाविकास आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली, पण अद्यापही मदत केलेली नाही. मत्स्य व्यवसायाला मत्स्यशेती म्हणून व मच्छीमार शेतकरी म्हणून मान्यता दिल्यास त्यांना पीक कर्ज व शेतकऱ्यांच्या…

Continue Reading तौक्ते वादळपीडितांना त्वरित मदत द्या – प्रविण दरेकरांची मागणी

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावीच लागेल -सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: ३० जून- कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी मोठा निर्णय दिला. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देणं शक्य नसल्याचं…

Continue Reading कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत द्यावीच लागेल -सर्वोच्च न्यायालय