विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, याच अधिवेशनात निवडला जाणार – बाळासाहेब थोरात

मुंबई : ३० जून - विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनात होणार की नाही याबाबतची उत्सुकता असताना, आता काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोंडी फोडली आहे. विधानसभा…

Continue Reading विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, याच अधिवेशनात निवडला जाणार – बाळासाहेब थोरात

चक्रीवादळ ग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख रुपयांची राज्यशासनाकडून मदत – विजय वडेट्टीवार

नागपूर : ३० जून - तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील लोकांचे मोठं नुकसान झालं होतं. या चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला आहे. १७० कोटी ७२ लाख ७३ हजार…

Continue Reading चक्रीवादळ ग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख रुपयांची राज्यशासनाकडून मदत – विजय वडेट्टीवार

अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी भाजपचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : ३० जून - भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच…

Continue Reading अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी भाजपचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही जास्त मतांनी जिंकू – नवाब मलिक

मुंबई : ३० जून - आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने…

Continue Reading विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही जास्त मतांनी जिंकू – नवाब मलिक

नागपूर जिल्हापरिषदेत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

नागपूर : ३० जून - नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला उत्तर न दिल्यामुळे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने…

Continue Reading नागपूर जिल्हापरिषदेत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

विजेची तार कोसळल्याने १९ जनावरांचा जागीच मृत्यू

अमरावती : ३० जून - अमरावती तालुक्यात अनेक भागात वादळासह पाऊस कोसळत असताना पारडी गावात वाऱ्यामुळे वडाच्या झाडाची फांदी तुटून विद्युत तारांवर कोसळली. यामुळे स्पार्किंग होऊन जिवंत तारा तुटल्या आणि…

Continue Reading विजेची तार कोसळल्याने १९ जनावरांचा जागीच मृत्यू

लसीकरण नाही तर सुविधा नाही – ग्रामपंचायतीचा फतवा

गोंदिया : ३० जून - लसीकरण नाही तर सुविधांचा लाभ ही मिळणार नाही. ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या सर्व प्रमाणपत्रे तसेच रेशनपासून ही मुकावे लागणार आहे. असा फतवा खोडशिवानी ग्रामपंचायतने काढला आहे.गोंदिया जिल्ह्यातील…

Continue Reading लसीकरण नाही तर सुविधा नाही – ग्रामपंचायतीचा फतवा

१२ नामनिर्देशित आमदारांबाबत काय झाले? नाना पटोलेंचा राज्यपालांना सवाल

मुंबई : ३० जून - पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तर, १२ नामनिर्देशित आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले?…

Continue Reading १२ नामनिर्देशित आमदारांबाबत काय झाले? नाना पटोलेंचा राज्यपालांना सवाल

मुस्लिम आरक्षणासाठी ५ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

मुंबई : ३० जून - मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी वंचित…

Continue Reading मुस्लिम आरक्षणासाठी ५ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

मध्यप्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांच्या तऱ्हेवाईक उत्तराने पालक संतप्त

भोपाळ : ३० जून - मध्य प्रदेशात शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला शाळा शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या वाद निर्माण झाला…

Continue Reading मध्यप्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांच्या तऱ्हेवाईक उत्तराने पालक संतप्त