अजित पवारांविरोधात नाशिकमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक

नाशिक:१ जुलै: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आज गुरुवारी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे दाखवण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज गुरुवारी…

Continue Reading अजित पवारांविरोधात नाशिकमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक

विधिमंडळ अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना काँग्रेसमध्ये वेग

मुंबई:१ जुलै- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होणार आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. विधानसभा अध्यक्षपदाचं पद हे काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून यासाठी मोठ्या हालचाली…

Continue Reading विधिमंडळ अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना काँग्रेसमध्ये वेग

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची चर्चा जोरात

नवी दिल्ली:१ जुलै- सध्या देशातील कोरोना परिस्थिती सुधारत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या या विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि…

Continue Reading देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याची चर्चा जोरात

धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठविणार, पुसदमध्ये शुभारंभ

यवतमाळ: १ जुलै- ‘एक पत्र समाजासाठी, एक लाख पत्र मुख्यमंत्र्यांना ’ या अभियानाची सुरुवात धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल ढोले यांच्या हस्ते करण्यात आली. या अनुषंगाने येथून १० हजार…

Continue Reading धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठविणार, पुसदमध्ये शुभारंभ

तिसरी लाट लक्षात घेऊन काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागितली माहिती

नागपूर: १ जुलै -कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, विदर्भातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये काय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, याची माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च…

Continue Reading तिसरी लाट लक्षात घेऊन काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागितली माहिती

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांनी केले रास्ता रोको

भंडारा:१ जुलै- धान केंद्रांवरील अनियमिततेमुळे यंदाची खरीप आणि रब्बी धान खरेदी प्रभावित झाली. उन्हाळी धान खरेदीची मुदत ३० जून रोजी संपली तरी, अर्धेअधिक शेतकर्‍यांचे धान खरेदीच करण्यात आले नाही. उन्हाळी…

Continue Reading भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांनी केले रास्ता रोको

भुजबळ, वडेट्टीवार खोटारडे, त्यांच्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: १ जुलै- अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे मंत्री हे खोटारडेपणा करीत केंद्र सरकारवर दोषारोप करीत आहेत. त्यांच्या कांगाव्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही, अशी टीका…

Continue Reading भुजबळ, वडेट्टीवार खोटारडे, त्यांच्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

अकोला जिल्ह्यात ३५ वर्षीय युवकाची हत्या

अकोला : ३० जून - अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे एका ३५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. धम्मपाल आटोटे असे युवकाचे नाव असून आज सकाळच्या सुमारास…

Continue Reading अकोला जिल्ह्यात ३५ वर्षीय युवकाची हत्या

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड

कोलकाता : ३० जून - पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (बुधवार) विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण…

Continue Reading पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

नवी दिल्ली : ३० जून - गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर संयम आणि शांततेने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात आज पुन्हा एकदा हिंसाचार बघायला मिळाला. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आणि…

Continue Reading दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट