हिंगणा परिसरात पकडले भलेमोठे कासव

नागपूर : १ जुलै - हिंगणा परिसरात भले मोठे कासव फिरत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना स्थानिक नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. कासवाला ताब्यात घेऊन…

Continue Reading हिंगणा परिसरात पकडले भलेमोठे कासव

बिबट्याने भरवस्तीत चिमुकलीवर केला हल्ला

चंद्रपूर : १ जुलै - चंद्रपूर तालुक्यातील जंगलव्याप्त जुनोना गावात बिबट्याने धूम ठोकली. गावालगतच्या बेघर वस्तीमध्ये एका ५ वर्षीय चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. या हल्लयात ती गंभीर जखमी झाली. जखमी…

Continue Reading बिबट्याने भरवस्तीत चिमुकलीवर केला हल्ला

संपादकीय संवाद – राज्यसरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता न्यायालयाच्या सात्विक संतापाची दाखल घ्यावी

कोरोनाचा प्रभाव असताना सर्वसामान्य व्यक्तींवर बंधने टाकली जात आहेत, मात्र त्याचवेळी राजकीय कार्यक्रम सुरूच आहेत त्यातून कोरोनाचा प्रादुर्भावही वाढतो आहे एकीकडे कोरोनाच्या लाटेमुळे देशभरातील न्यायालयांमध्येही कामकाज ठप्प आहे मात्र त्याचवेळी…

Continue Reading संपादकीय संवाद – राज्यसरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता न्यायालयाच्या सात्विक संतापाची दाखल घ्यावी

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

( चाल - कुणाच्या खांद्यावर..) मुंबईच्या ' वर्षा 'वर साऱ्यांचे डोळे ।साऱ्यांचे डोळे ।। ' वर्षा 'साठी बघा हो ते कसे झुरतात !सुंद उपसुंदावाणी कधी लढतात !कधी साप मुंगूसही उरी…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

प्रवीण परदेशी केंद्रात राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त

मुंबई: १ जुलै-शासनाने मराठी भाषेचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केल्याच्या काही तासांनंतर प्रवीण परदेशी यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य म्हणून…

Continue Reading प्रवीण परदेशी केंद्रात राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त

केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क केले कमी

नवी दिल्ली: १ जुलै - केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कच्च्या पाम तेलाचे आयात शुल्क १० टक्के करण्याची घोषणा आज गुरुवारी केली.…

Continue Reading केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क केले कमी

गुलशन कुमार यांच्या मारेकऱ्याची शिक्षेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई: १ जुलै- टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या मारेकऱ्याची जन्मठेप कायम मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ याची जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका…

Continue Reading गुलशन कुमार यांच्या मारेकऱ्याची शिक्षेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

नवी दिल्ली: १ जुलै-पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच वाढले असताना, आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. १४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ…

Continue Reading आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर दिनाच्या निमित्याने राज्यातील डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

मुंबई : १ जुलै-आज १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन असून, या दिनानिमित्त, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता हिमतीने लढा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे…

Continue Reading आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर दिनाच्या निमित्याने राज्यातील डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

वारी परवानगी द्या, तर कोरोना जाईल, संभाजी भिडे गुरूजींचा अजब दावा

सांगली:१ जुलै- पायी वारी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे. वारी होत नसल्याने कोरोना वाढत…

Continue Reading वारी परवानगी द्या, तर कोरोना जाईल, संभाजी भिडे गुरूजींचा अजब दावा