पंतप्रधानांनी दिल्या डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : १ जुलै - तसं डॉक्टरांना देवच मानलं जातं. पण कोरोना काळात याचा प्रत्यय अधिक आला. कित्येक डॉक्टर आपलं घरदार विसरून रुग्णसेवा करताना दिसले. आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून…

Continue Reading पंतप्रधानांनी दिल्या डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा

पडळकरांवरील हल्ला हा भाजपचाच कट – राष्ट्रवादीचा आरोप

अकोला : १ जुलै - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापुरात झालेल्या दगडफेकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पडळकरांसह भाजप नेत्यांनी या हल्ल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरत जोरदार टीका केली…

Continue Reading पडळकरांवरील हल्ला हा भाजपचाच कट – राष्ट्रवादीचा आरोप

माझ्यावर दगडफेक म्हणजे प्रप्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला – गोपीचंद पडळकर

सांगली : १ जुलै - सोलापूर इथं बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनी काल रात्रीच ट्वीट करून…

Continue Reading माझ्यावर दगडफेक म्हणजे प्रप्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला – गोपीचंद पडळकर

विरोधकांचा विखारी प्रचार रोखण्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज – संजय राऊत

मुंबई : १ जुलै - गोबेल्सला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. राजकारणात आरोप होत असतात…

Continue Reading विरोधकांचा विखारी प्रचार रोखण्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज – संजय राऊत

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ

मुंबई : १ जुलै - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टाने आणखी पाच दिवस वाढ…

Continue Reading अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ

संजय राऊत भांबावलेले आहेत – प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई : १ जुलै - महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याने संजय राऊत भांबावले आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाभारताचे दाखले द्यावे लागत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर…

Continue Reading संजय राऊत भांबावलेले आहेत – प्रवीण दरेकरांची टीका

दडपशाहीतून मुक्तीची हमी मिळत नाही – सरन्यायाधीश रमण

नवी दिल्ली : १ जुलै - केवळ राज्यकर्ते बदलून अत्याचारापासून मुक्ती मिळू शकत नाही. निवडणुका, टीका आणि निषेध हे सर्व लोकशाहीचा भाग आहेत पण त्यामुळे दडपशाहीपासून मुक्तीची हमी मिळत नाही,…

Continue Reading दडपशाहीतून मुक्तीची हमी मिळत नाही – सरन्यायाधीश रमण

चीनविरोधातील विदेशी शक्तीचं डोकं ठेचू – अध्यक्ष जिनपिंग

नवी दिल्ली : १ जुलै - चीनविरोधात दादागिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी शक्तींचं डोकं ठेचू अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अन्य राष्ट्रांना इशारा दिला आहे. चीनच्या जनतेनं नवं…

Continue Reading चीनविरोधातील विदेशी शक्तीचं डोकं ठेचू – अध्यक्ष जिनपिंग

लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या समस्यांना राज्यसरकारेच जबाबदार – डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली : १ जुलै - गेल्या महिन्यात २१ जूनपासून केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना केंद्राकडून मोफत लसीकरण केलं जाईल, अशी घोषणा केली. लस खरेदी करून ती राज्यांना पुरवण्याची जबाबदारी…

Continue Reading लसीकरणाबाबत निर्माण झालेल्या समस्यांना राज्यसरकारेच जबाबदार – डॉ. हर्ष वर्धन

अज्ञात दरोडेखोरांनी १० लाखाचे सोने लुटले

नागपूर : १ जुलै - दुध विकून व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबीयांच्या घरावर अज्ञात गुन्हेगारांनी दरोडा टाकून सुमारे १० लाखांचे सोने लुटले. अशी ही थरारक घटना हिंगणा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या…

Continue Reading अज्ञात दरोडेखोरांनी १० लाखाचे सोने लुटले