मोहता मिल कामगारांचा वेतनासाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा

वर्धा : २ जुलै - मोहता इडस्ट्रीजच्या प्रोसेस,फोल्डिंग,रिंगफ्रेम व अन्य विभागातील कामगारांचा मार्च ते मे या कालावधीतील वेतन न दिल्याने संतप्त कामगारांनी इंटकचे महासचिव आफताब खान यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनवर…

Continue Reading मोहता मिल कामगारांचा वेतनासाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा

उधारी मागण्यासाठी गेलेल्या युवकाची चाकूने वार करून हत्या

भंडारा : २ जुलै - उधारी दिलेले बाराशे रुपये मागण्यांकरिता गेलेल्या युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सदर घटना शहरातील चांदणी चौक येथे आज दुपारच्या सुमारास घडली. हेल्मेट उर्फ…

Continue Reading उधारी मागण्यासाठी गेलेल्या युवकाची चाकूने वार करून हत्या

संपादकीय संवाद – जोडधंद्यातून शेतकरी स्वयंपूर्ण करणे ही आजची गरज

देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे जोडधंदा सुरु करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची बातमी आहे. जर हे वृत्त खरे असेल तर केंद्र सरकारचे हे स्वागतार्ह…

Continue Reading संपादकीय संवाद – जोडधंद्यातून शेतकरी स्वयंपूर्ण करणे ही आजची गरज

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

माताजींच्या दरबारी ! भल्याभल्यांना फुटते शेपुटमाताजींच्या दरबारी !फुटले शेपुट हलू लागतेमाताजींच्या दरबारी ! काकाजीही सलाम ठोकितीमाताजींच्या दरबारी !स्वाभिमानही गळून पडतोमाताजींच्या दरबारी ! वाघांनाही सुटते थरथरमाताजींच्या दरबारी !बुरखा घेतो राष्ट्रवादीहीमाताजींच्या दरबारी…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

घ्या समजून राजेहो – नेहरू विचारांची झापडे बाजूला ठेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासा

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक युट्युब ची लिंक बघण्यात आली ती लिंक एका पंचफुला प्रकाशन नामक संस्थेने प्रसारित केली आहे मात्र यातील निवेदक कोण हे नाव कळू शकलेले नाही. यात निवेदकाच्या…

Continue Reading घ्या समजून राजेहो – नेहरू विचारांची झापडे बाजूला ठेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासा

अट्रोसिटीचा धाक दाखविणाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज – संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बुलडाणा : १ जुलै - शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. आता त्यांनी नवं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड…

Continue Reading अट्रोसिटीचा धाक दाखविणाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज – संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राजभवनात भाजपचे कार्यालय – नाना पटोले

मुंबई : १ जुलै - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा…

Continue Reading महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राजभवनात भाजपचे कार्यालय – नाना पटोले

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : १ जुलै - केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार…

Continue Reading शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले हे राज्यपालांना माहित असायला हवे – नवाब मलिक

मुंबई : १ जुलै - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं ओबीसी आरक्षणाकडे लक्ष वेधलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक…

Continue Reading ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले हे राज्यपालांना माहित असायला हवे – नवाब मलिक

ऊर्जामंत्री नितीन राऊतांनीही आर्थिक गैरव्यवहार केल्याची ईडीकडे तक्रार

मुंबई : १ जुलै - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. नितीन राऊत यांनी अर्थिक गैरव्यवहार केला असल्याची तक्रार ईडीकडे…

Continue Reading ऊर्जामंत्री नितीन राऊतांनीही आर्थिक गैरव्यवहार केल्याची ईडीकडे तक्रार