ईडीचा वापर करून राज्यातील कथित सत्तांतराचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळला

चंद्रपूर : २ जुलै - राज्यात सक्तवसुली संचायलनाय (ईडी) सक्रिय झाले असून ईडीचा वापर करत राज्यात सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षनेते…

Continue Reading ईडीचा वापर करून राज्यातील कथित सत्तांतराचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळला

सीबीआय आणि ईडीचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी – राजू शेट्टींचा आरोप

मुंबई : २ जुलै - साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं सील केल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेते सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर माजी खासदार…

Continue Reading सीबीआय आणि ईडीचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी – राजू शेट्टींचा आरोप

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ती दहशहतवादि ठार एक जवानही शहीद

श्रीनगर : २ जुलै - जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री उशिरापासून दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलानं या भागाला घेराव घातला होता. आजच्या…

Continue Reading सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ती दहशहतवादि ठार एक जवानही शहीद

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचाच उमेदवार जिंकणार – संजय राऊत

मुंबई : २ जुलै - विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, विरोधकांनी कितीही आपटा, आमचाच उमेदवार निवडून येणार असा दावा करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते…

Continue Reading विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचाच उमेदवार जिंकणार – संजय राऊत

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार – अजितदादा पवार

पुणे : २ जुलै - साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित…

Continue Reading जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार – अजितदादा पवार

ओबीसी आरक्षण आणि निवडणूक हे मुद्दे केंद्र शासन आणि निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील – उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना उत्तर

मुंबई : २ जुलै - राज्यामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलच तापलेलं आहे. याचसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी…

Continue Reading ओबीसी आरक्षण आणि निवडणूक हे मुद्दे केंद्र शासन आणि निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील – उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना उत्तर

जुन्या वादातून कुख्यात गुंडाची चाकूने वार करून हत्या

नागपूर : २ जुलै - हिंगणा रोड, राजीवनगर येथे जुन्या वादातून कुख्यात गुंडाची घातक शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव समीर उर्फ छोटा नस्सू उर्फ विजयसिंह चव्हाण…

Continue Reading जुन्या वादातून कुख्यात गुंडाची चाकूने वार करून हत्या

प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि मोबदला देतांना छळू नका – हंसराज अहिर यांची वेकोलिला सूचना

चंद्रपूर : २ जुलै - वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा एक्स्टेंशनकरिता अधिग्रहीत केलेल्या बहुतांश शेतकर्यांरना अजुनपयर्ंत जमिनीचा मोबदला व नोकरी देण्यात आलेली नाही. जमिनीमध्ये सिंचनाची सुविधा असतांना या जमिनींना सिंचीतचा दर…

Continue Reading प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि मोबदला देतांना छळू नका – हंसराज अहिर यांची वेकोलिला सूचना

नागपूर रेल्वे स्थानकावर विदेशी सिगारेटची तस्करी पकडली

नागपूर : २ जुलै - लाखो रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटची तस्करी आरपीएफच्या पथकाने हाणून पाडली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर संपूर्ण मुद्देमाल पडून होता. येथून विशाखापट्टणमला हा माल जाणार होता. मात्र सतर्क…

Continue Reading नागपूर रेल्वे स्थानकावर विदेशी सिगारेटची तस्करी पकडली

नागरी वस्तीशेजारी दिसला वाघ, नागरिकांमध्ये खळबळ

नागपूर : २ जुलै - नागपूर शहराच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात हिरवळ आहे. ही हिरवळ वन्यजीवांसाठी चांगलीच फायद्याची ठरत असल्याचा प्रत्यय वारंवार वनविभाग आणि त्या परिसरात राहणाèया लोकांना येत असतो.…

Continue Reading नागरी वस्तीशेजारी दिसला वाघ, नागरिकांमध्ये खळबळ