आ. मुनगंटीवारांच्या प्रयत्नाने धान उत्पादक शेतकऱ्यांची ३३८ कोटींची प्रोत्साहनपर राशी मंजूर

चंद्रपूर:३ जुलै- खरीप पणन हंगाम २०२०-२१मधील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी, अर्थात बोनससाठी ३३८ कोटी रुपये रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वित्तीय सल्लागारांतर्फे…

Continue Reading आ. मुनगंटीवारांच्या प्रयत्नाने धान उत्पादक शेतकऱ्यांची ३३८ कोटींची प्रोत्साहनपर राशी मंजूर

प्रशासनाला डावलून आ. रवी राणा यांनी सुरू केला अमरावतीचा भुयारी मार्ग

अमरावती: ३ जुलै- राजापेठ रेल्वे क्रॉसिंगजवळचा भुयारी मार्ग आज शनिवारपासून सुरू करण्याची घोषणा आ. रवी राणा यांनी केली आहे. शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजनही त्यांनी केले आहे, मात्र, मनपा प्रशासनाने हा कार्यक्रम…

Continue Reading प्रशासनाला डावलून आ. रवी राणा यांनी सुरू केला अमरावतीचा भुयारी मार्ग

धारणीत आ. राजकुमार पटेल समर्थक आणि आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष

अमरावती: ३ जुलै- आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आ. राजकुमार पटेल यांच्या संपर्क कार्यालयासमोर धडक दिली. यावेळी जाधव यांनी…

Continue Reading धारणीत आ. राजकुमार पटेल समर्थक आणि आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष

नाना पटोलेंचा नेमका निशाणा कुणावर – राजकीय वर्तुळात चर्चा

नागपूर : २ जुलै - नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि सुभाष देसाई यांना लिहलेल्या पत्रात कोळसा वाशरीज संदर्भातील कंत्राट नियमांचा…

Continue Reading नाना पटोलेंचा नेमका निशाणा कुणावर – राजकीय वर्तुळात चर्चा

ओबीसी आरक्षणासंदर्भात झारीतील शुक्राचार्य कोण? – चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

नागपूर : २ जुलै - ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाही. यात सरकारमधील नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करत आहे, असे म्हणताात, मग अजून…

Continue Reading ओबीसी आरक्षणासंदर्भात झारीतील शुक्राचार्य कोण? – चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

खोदकामात सापडले लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक

यवतमाळ : २ जुलै - यवतमाळ जिल्ह्यातील वणीजळील शिबला-पार्डी ह्या गावाजवळ खोदकामात दगडी खांब आढळले आहे. हे खांब ही कोणत्याही ऐतिहासिक काळातील मानव निर्मित वस्तू नसून सहा कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात…

Continue Reading खोदकामात सापडले लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक

इस्लामाबादेतील भारतीय दूतावासासमोर फिरतोय ड्रोन – भारताचा निषेध

नवी दिल्ली : २ जुलै - दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये स्फोट केल्यानंतर पाकिस्तानची आणखी कुरापत समोर आली आहे. गेल्या आठवड्यात इस्लामाबादमधील भारतीय दुतावासावर ड्रोन फिरत असल्याचे आढळले होते. या…

Continue Reading इस्लामाबादेतील भारतीय दूतावासासमोर फिरतोय ड्रोन – भारताचा निषेध

इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात शिवसेनेचे आंदोलन

अकोला : २ जुलै - राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर, एकीकडे कोरोनाचा जीवघेणा संसर्ग तर दुसरीकडे मराठा…

Continue Reading इंधन दरवाढीविरोधात अकोल्यात शिवसेनेचे आंदोलन

मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजेंनी सुचवले दोन पर्याय

कोल्हापूर : २ जुलै - मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता फेरविचार…

Continue Reading मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजेंनी सुचवले दोन पर्याय

आता अनिल देशमुखांच्या सुपुत्रालाही ईडीचे समन्स

मुंबई : २ जुलै - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीने…

Continue Reading आता अनिल देशमुखांच्या सुपुत्रालाही ईडीचे समन्स