संपादकीय संवाद – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ही राज्य सरकारची पलायनवादी भूमिका

सोमवारपासून सुरु होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल हे अधिवेशन फक्त दोन दिवसांचे आहे आणि यात फक्त पुरवणी मागण्या मांडून मान्य करून घेण्यात येणार आहेत. असे…

Continue Reading संपादकीय संवाद – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ही राज्य सरकारची पलायनवादी भूमिका

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

घोटाळ्यांचे दिवस !( चाल - दिवस तुझे हे …) दिवस घोटाळे करायचेईडीच्या जाळ्यात फसायचे ।। आधी हे करतात चोरीआणीक वरुन शिरजोरीपडताच छापा रडायचे ।। ईडीच्या .. सेनापती जरी अजीतछाप्याने होतो…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

बंडातात्या कराडकर दिंडी काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे:३ जुलै -राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज शनिवारी ताब्यात घेतले. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या…

Continue Reading बंडातात्या कराडकर दिंडी काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात

आमिर खान आणि किरण राव यांचा झाला घटस्फोट

मुंबई, ३ जुलै- प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत . दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून, स्वत: आमिर खानने आज शानिवारी घटस्फोटाची माहिती…

Continue Reading आमिर खान आणि किरण राव यांचा झाला घटस्फोट

अहमद पटेलांचा जावई संजय खान याची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुंबई, ३ जुलै- ईडीने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती आज शनिवारी जप्त केली. डिनो मोरियासोबतच कॉग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता संजय खान आणि डीजे अकील…

Continue Reading अहमद पटेलांचा जावई संजय खान याची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने केली जप्त

महाराष्ट्राला अतिरिक्त दीड कोटी कोरोना लसी पुरवा – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई, ३ जुलै- महाराष्ट्राची लसीकरणाची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी राज्य सरकारने एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.लसीकरणात महाराष्ट्र हे देशात सातत्याने…

Continue Reading महाराष्ट्राला अतिरिक्त दीड कोटी कोरोना लसी पुरवा – राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

अनिल देशमुखांना ईडीचा तिसरा समन्स

मुंबई,३ जुलै- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज शनिवारी ईडीतर्फे तिसरा समन्स पाठवण्यात आला आहे. ५ जुलै रोजी ईडी समोर चौकशीला राहण्याचे आदेश या पूर्वीच्या दोन समन्समध्ये देण्यात आले होते.…

Continue Reading अनिल देशमुखांना ईडीचा तिसरा समन्स

रेती, मुरुम आणि गिट्टीचे भाव वाढल्यामुळे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

नागपूर: ३ जुलै - राज्य शासनाने गौण खनिजांच्या रॉयल्टीत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने घर बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती, मुरुम आणि गिट्टी महागली आहे. त्यामुळे घर बांधणे आता सर्वसामान्यांच्या…

Continue Reading रेती, मुरुम आणि गिट्टीचे भाव वाढल्यामुळे घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

५ जुलै रोजी विदर्भातील शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

अकोला: ३ जुलै- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या, मात्र, महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे याविरुध्द ५ जुलै २०२१ रोजी विदर्भातील…

Continue Reading ५ जुलै रोजी विदर्भातील शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

पोलिसांनी शोधली नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटके आणि रोख रक्कम

गडचिरोली: ३ जुलै-गडचिरोली पोलिस दलास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या कुदरी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवितांना नक्षल्यांनी पुरून ठेवलेली मोठी रोख रक्कम व स्फोटके हुडकून काढण्यात यश प्राप्त झाले…

Continue Reading पोलिसांनी शोधली नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटके आणि रोख रक्कम