हा तर महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान – प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई : ३ जुलै - “कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. असं असताना आज पायी…

Continue Reading हा तर महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान – प्रवीण दरेकरांची टीका

बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी

यवतमाळ : ३ जुलै - नागपूर-तुळजापूर मार्गावरील आर्णी तालुक्यातील जवळा या गावाजवळ एसटी बस व आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की आयशरने दिलेल्या धडकेत बस…

Continue Reading बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री

डेहराडून : ३ जुलै - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर वेगवान राजकीय हालचाली झाल्या आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्रिपदाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला…

Continue Reading पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री

विहिरीच्या गाळात फसल्याने १०वी च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

यवतमाळ : ३ जुलै - आसपास कुणीही नसताना शेतातील विहिरीत आंघोळीसाठी उतरलेल्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा विहिरीतील गाळात फसल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्र होऊनही मुलगा कसा घरी आला नाही, यामुळे…

Continue Reading विहिरीच्या गाळात फसल्याने १०वी च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

गडचिरोलीत राष्ट्रवादीचे इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

गडचिरोली : ३ जुलै - केंद्र शासनाच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवार ३ जुलै रोजी राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे. गडचिरोलीच्या गांधी चौकात राष्ट्रवादी…

Continue Reading गडचिरोलीत राष्ट्रवादीचे इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

वारकऱ्यांच्या अटकेवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

पुणे : ३ जुलै - करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारलेली आहे. तर , राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी…

Continue Reading वारकऱ्यांच्या अटकेवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

घटनात्मक संकट बघता राजीनामा देणे योग्य – तिरथसिंग रावत

नवी दिल्ली : ३ जुलै - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढील…

Continue Reading घटनात्मक संकट बघता राजीनामा देणे योग्य – तिरथसिंग रावत

१४ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलीला मागितली ५० लाखाची खंडणी

नागपूर : ३ जुलै - १४ वर्षांच्या मुलाने १२ वर्षांच्या मुलीला ५0 लाखांची खंडणी आणून दे नाही तर तुझा वडील आणि भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याची घटना पाचपावली हद्दीत…

Continue Reading १४ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलीला मागितली ५० लाखाची खंडणी

पट्टेदार वाघांनी हुसकावून लावले वनविभागाच्या चमूला

चंद्रपूर : ३ जुलै - वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव जनावरांचा पंचनामा करण्यासाठी व ट्रॅप कॅमेरा लावण्यासाठी घटनास्थळी केलेल्या वनविभागाच्या चमुला, ठार गायीवर ताव मारीत बसलेल्या दोन पट्टेदार वाघांनी हुसकावून…

Continue Reading पट्टेदार वाघांनी हुसकावून लावले वनविभागाच्या चमूला

माजी मालगुजारी तलावात ५ फुटाचा मगर सापडला, बघ्यांनी केली गर्दी

चंद्रपूर : ३ जुलै - मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावानजिक असलेल्या माजी मालगुजारी तलावात ५ फुटाचा मगर सापडला असून, त्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सुशी गावातील मामा तलावात…

Continue Reading माजी मालगुजारी तलावात ५ फुटाचा मगर सापडला, बघ्यांनी केली गर्दी