संपादकीय संवाद- राजकीय नेत्यांना विकल्या गेलेल्या सहकारी साखर कारखान्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे

एनफोर्समेंट डायरेक्टोरेटने गैरव्यवहाराचा ठपका ठेवत जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केल्यापासून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारखान्याची मालकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांची असल्यामुळे तर, प्रकरण जास्तच गंभीर…

Continue Reading संपादकीय संवाद- राजकीय नेत्यांना विकल्या गेलेल्या सहकारी साखर कारखान्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे

युवा पिढीचे नैराश्य लक्षात घेता स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या : रोहित पवार

पुणे:४ जुलै- राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला…

Continue Reading युवा पिढीचे नैराश्य लक्षात घेता स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या : रोहित पवार

ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथांनी स्वीकारले

लखनऊ:४ जुलै- योगी आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा भाजपत होत असताना, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगींना आव्हान दिलं आहे. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ…

Continue Reading ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथांनी स्वीकारले

बिबट्यांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर, केंद्राचा अहवाल

नागपूर: ४ जुलै-केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाने डिसेंबर २०२०मधील भारतातील बिबट्यांच्या स्थितीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, बिबट्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मात्र,…

Continue Reading बिबट्यांच्या मृत्यूसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर, केंद्राचा अहवाल

राजेश साप्ते आत्महत्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी अटकेत

पुणे: ५ जुलै- कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आज रविवारी कारवाई केली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते…

Continue Reading राजेश साप्ते आत्महत्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी अटकेत

आता भाजप सत्तेसाठी शिवसेनेबरोबर जाणार नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

मुंबई: ४ जुलै- भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे, पण, भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चूक झाली, असं शिवसेनेला…

Continue Reading आता भाजप सत्तेसाठी शिवसेनेबरोबर जाणार नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

फिलिपाईन्समध्ये लष्करी विमानाचा अपघात, ८५ प्रवाशांपैकी ४० जणांना वाचविले

मनिला:४ जुलै- फिलिपाईन्स लष्कराच्या एका विमानाला आज रविवारी अपघात झाला. या विमानातून ८५ जण प्रवास करत होते. दक्षिण फिलिपाईन्समध्ये हा अपघात झाला असून, मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती…

Continue Reading फिलिपाईन्समध्ये लष्करी विमानाचा अपघात, ८५ प्रवाशांपैकी ४० जणांना वाचविले

पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडून घेत केली आत्महत्या

नागपूर:५ जुलै-नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.झिंगाबाई टाकळी…

Continue Reading पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडून घेत केली आत्महत्या

संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन,प्रकृती खालावली

नागपूर:४जुलै -मध्यप्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनन विरोधात संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन मागील नऊ महिन्यांपासून सुरू आहे. नर्मदा नदीच्या काठच्या परिसरात असलेले जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांनी…

Continue Reading संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन,प्रकृती खालावली

अकोल्यात ‘लव्ह जिहाद’ ची प्रकरणे दडविली, तर जात नाहीत ना ?

अकोला: ५ जुलै- भौतिक सुखांचे आमिष दाखवून अकोल्यात मुलींची फसवणूक होत असून, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीने या प्रकरणांची पोलिस तक्रार होत नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.…

Continue Reading अकोल्यात ‘लव्ह जिहाद’ ची प्रकरणे दडविली, तर जात नाहीत ना ?