द्वेष ही हिंदुत्वाची देणगी- ओवेसींचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली: ५ जुलै- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी हिंदुत्व आणि झुंडबळीसंदर्भात केलेल्या प्रतिपादनावरून चर्चेला तोंड फुटले आहे. आज सोमवारी एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी,…

Continue Reading द्वेष ही हिंदुत्वाची देणगी- ओवेसींचे खळबळजनक वक्तव्य

विधिमंडळात उमटले स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद

मुंबई: ५ जुलै- एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने केलेल्या आत्महत्येचे पडसाद आज सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर…

Continue Reading विधिमंडळात उमटले स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ

मुंबई: ५ जुलै- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि…

Continue Reading ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ

आजही अनिल देशमुख ईडी चौकशीला गैरहजर

मुंबई: ५ जुलै- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) उपस्थित राहण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावून, आज सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, मात्र, अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात…

Continue Reading आजही अनिल देशमुख ईडी चौकशीला गैरहजर

ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य नियुक्तीला उच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई

नागपूर: ५ जुलै- महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्यांच्या निवडीसाठी याआधी घेण्यात आलेल्या व यापुढे घेण्यात येणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे निकाल जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती…

Continue Reading ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य नियुक्तीला उच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई

नागपूर जिल्ह्यात शिवसेना एकाकी

नागपूर:५ जुलै- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने नागपूर जिल्हा परिषदेतील १६ व पंचायत समितीमध्ये ३१ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. या रिक्त…

Continue Reading नागपूर जिल्ह्यात शिवसेना एकाकी

संत्रा उत्पादकांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या : आ. डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

अमरावती:५जुलै- विदर्भात संत्रा उत्पादन शेतीकरिता वरदान आहे. पण आता तो शाप ठरत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणत: दीड लाख हेक्टरवर संत्र्याचे उत्पादन घेतल्या जाते. परंतु, या वर्षी मृग बहार, आंब्या बहार…

Continue Reading संत्रा उत्पादकांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या : आ. डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित

मुंबई, ५ जुलै- सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष…

Continue Reading विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित

दोन दिवसाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई: ४ जुलै-महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार…

Continue Reading दोन दिवसाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पापी पेट का सवाल ! नेता उवाच -- "जा गं जा गं ईडी,पिच्छा माझा सोडी"ईडी आली धावून, बुढ्ढा गेला कावून ! "जा गं जा गं ईडी, वय माझे झालेअर्धे लाकडं…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे