कोरोनामुक्त भागात आता ८वि ते १२ वीचे वर्ग सुरु होणार – महाराष्ट्र शासनाचा निर्णय

मुंबई : ५ जुलै - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय…

Continue Reading कोरोनामुक्त भागात आता ८वि ते १२ वीचे वर्ग सुरु होणार – महाराष्ट्र शासनाचा निर्णय

ओबीसींच्या इम्पिरिअल डाटावरून विधानसभेत खडाजंगी

मुंबई : ५ जुलै - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. अन्न व नागरी पुरावठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे असलेला ओबीसीचा इम्पेरिकल डेटा राज्य…

Continue Reading ओबीसींच्या इम्पिरिअल डाटावरून विधानसभेत खडाजंगी

प्रणव मुखर्जींचे पुत्र तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार?

कोलकाता : ५ जुलै - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. भाजपा आणि काँग्रेसचे…

Continue Reading प्रणव मुखर्जींचे पुत्र तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार?

झुंड चित्रपटातील अभिनेता चोरीच्या आरोपातून अटकेत

नागपूर : ५ जुलै - बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ या चित्रपटात एक अभिनेता झळकला होता. त्याचं नाव प्रियांशु म्हणजेच बाबू रवी क्षेत्री असं आहे. अवघ्या २० वर्षांचा…

Continue Reading झुंड चित्रपटातील अभिनेता चोरीच्या आरोपातून अटकेत

प्रेयसीसाठी पतीने केली पत्नीची हत्या

चंद्रपूर : ५ जुलै - लग्नाची पत्नी सोबत असताना प्रेयसीलाही त्याच घरात वर्षभरापासून सोबत ठेवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यानच्या काळात पत्नी आणि प्रेयसीमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे सततच्या…

Continue Reading प्रेयसीसाठी पतीने केली पत्नीची हत्या

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू

मुंबई : ५ जुलै - एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. ८४ वर्षीय स्वामी हे बऱ्याच आजारांनी ग्रस्त होते. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात स्टॅन स्वामी यांना…

Continue Reading एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला ५० लाखाची मदत जाहीर करा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : ५ जुलै - स्वप्निल लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमपीएससीसंदर्भातले प्रश्न सोडवावेत, यासाठी सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार चर्चा…

Continue Reading स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला ५० लाखाची मदत जाहीर करा – सुधीर मुनगंटीवार

माझ्या संकटाच्या वेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत – प्रताप सरनाईक यांचा आरोप

मुंबई : ५ जुलै - भाजपाशी युती करा असं पत्र लिहिल्याने खळबळ माजवणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रताप सरनाईक यांनी…

Continue Reading माझ्या संकटाच्या वेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत – प्रताप सरनाईक यांचा आरोप

भाजपचा खरा चेहरा ओबीसींच्या विरोधात – नाना पटोले

मुंबई : ५ जुलै - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी…

Continue Reading भाजपचा खरा चेहरा ओबीसींच्या विरोधात – नाना पटोले

भाजप आमदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून – देवेंद्र फडणवीस

मुंबई : ५ जुलै - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी तालिका अध्यक्षांनाही धक्काबुक्की झाल्याचा…

Continue Reading भाजप आमदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून – देवेंद्र फडणवीस