प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार-देवेंद्र फडणवीस, भाजपची वादळी प्रतिविधानसभा

मुंबई:६ जुलै- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळ परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. या प्रतिविधानसभेविरोधात कारवाईची…

Continue Reading प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार-देवेंद्र फडणवीस, भाजपची वादळी प्रतिविधानसभा

‘लाल परी’ अर्थात एसटीचे कामगार आंदोलन करणार

नागपूर: ६ जुलै-महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी दिली. केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे पार पडली. याप्रसंगी हा…

Continue Reading ‘लाल परी’ अर्थात एसटीचे कामगार आंदोलन करणार

‘टी-५०’वाघाचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू

नागपूर: ६ जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाहनाच्या धडकेत अपंग झालेल्या ‘टी-५०’वाघाचा नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सुमारे दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. अपघातात या वाघाचे मागील…

Continue Reading ‘टी-५०’वाघाचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू

विदर्भातील हजारो शिवणकाम कामगारांची उपासमार, करोनाने एक हजार कोटी रुपयांचा फटका

नागपूर: ६ जुलै- गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद असल्याने विदर्भात शालेय गणवेश निर्मिती उद्योगाला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मंदीमुळे व्यापाऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला असून,…

Continue Reading विदर्भातील हजारो शिवणकाम कामगारांची उपासमार, करोनाने एक हजार कोटी रुपयांचा फटका

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात आढळला दुर्मिळ काळा बिबटय़ा, वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह

भंडारा : ६ जुलै-भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील नवेगाव क्षेत्रात दुर्मिळ काळा बिबटय़ा आढळला आहे. विशेष म्हणजे, या वेळी एक सामान्य बिबटय़ाही या काळ्या बिबटय़ाबरोबर फिरत होता. यापूर्वी २०१९मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प,…

Continue Reading नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात आढळला दुर्मिळ काळा बिबटय़ा, वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह

चंद्रपूर जिल्ह्यात अखेर मद्यविक्री सुरू!

चंद्रपूर:६ जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून मद्यविक्री पूर्ववत चालू करण्याबाबतच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्यक्षात अधिकृतरित्या दारूविक्री सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १ एप्रिल २०१५पासून बंद असलेल्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या…

Continue Reading चंद्रपूर जिल्ह्यात अखेर मद्यविक्री सुरू!

मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा मूक आंदोलन – संभाजी राजे

नागपूर : ५ जुलै - 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मूक आंदोलन केले. त्यावेळी सरकारने सकारात्मकता दाखवल्यामुळे आंदोलनाला स्थगिती दिली. मात्र, सरकारने दिलेली मुदत आता संपली असून अधिवेशनात काही ठोस निर्णय…

Continue Reading मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा मूक आंदोलन – संभाजी राजे

तालिबानी संस्कृतीलाही लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आलेत – आशिष शेलार

मुंबई : ५ जुलै - विधीमंडळात सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ होऊन झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबनाची कारवाई झाली. यात भाजप आमदार आशिष शेलार यांचाही समावेश…

Continue Reading तालिबानी संस्कृतीलाही लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आलेत – आशिष शेलार

नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा – नागरिक संतप्त

नागपूर : ५ जुलै - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा…

Continue Reading नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा – नागरिक संतप्त

आजचा प्रकार माझ्या आयुष्यातील काळा दिवस – भास्कर जाधव

मुंबई : ५ जुलै - ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत…

Continue Reading आजचा प्रकार माझ्या आयुष्यातील काळा दिवस – भास्कर जाधव