फोन टॅपिंग प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई : ६ जुलै - भाजप सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भाजपला भोवण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले…

Continue Reading फोन टॅपिंग प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

शेतात वाघाने तीन तास ठिय्या दिल्याने मजूर भयभीत

यवतमाळ : ६ जुलै - झरी तालुक्यातील मांडवी शिवारात डॉ. रजणलवार यांच्या शेतात पट्टेदार वाघाने तीन तास ठिय्या दिला होता. शेतात काम करणासाठी गेलेल्या मजुरांना वाघ दिसतास भयभीत होऊन त्यांनी…

Continue Reading शेतात वाघाने तीन तास ठिय्या दिल्याने मजूर भयभीत

नागपुरात ८ लाख रुपयाची एमडी जप्त, तीन आरोपी अटकेत

नागपूर : ६ जुलै - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गिट्टीखदान परिसरात सापळा रचून तीन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीची एमडी जप्त केली.अंकित राजकुमार गुप्ता (वय २८),…

Continue Reading नागपुरात ८ लाख रुपयाची एमडी जप्त, तीन आरोपी अटकेत

अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवांच्या पोलीस कोठडीत २० जुलैपर्यंत वाढ

मुंबई : ६ जुलै - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए…

Continue Reading अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवांच्या पोलीस कोठडीत २० जुलैपर्यंत वाढ

प्रताप सरनाईकांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

मुंबई : ६ जुलै - मनी लाँडरिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं सरनाईक यांच्यासह…

Continue Reading प्रताप सरनाईकांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

भाजपने भास्कर जाधवांचा अनिल देशमुख आणि भुजबळ करण्याची धमकी दिली – नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : ६ जुलै - महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सोमवारी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसींच्या) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही…

Continue Reading भाजपने भास्कर जाधवांचा अनिल देशमुख आणि भुजबळ करण्याची धमकी दिली – नाना पटोलेंचा आरोप

१२ सदस्यांचे निलंबन हा सभागृहाच्या शिस्तीचा भाग – संजय राऊत

मुंबई : ६ जुलै - विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल सभागृहातील अभूतपूर्व गोंधळानंतर व अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, गैरवर्तनचा ठपका…

Continue Reading १२ सदस्यांचे निलंबन हा सभागृहाच्या शिस्तीचा भाग – संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाने टूलकिट प्रकरणाच्या तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली : ६ जुलै - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेसने तयार केलेल्या कथित टूलकिट प्रकरणाच्या तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या माध्यमातून काँग्रेसने तयार केलेल्या या…

Continue Reading सर्वोच्च न्यायालयाने टूलकिट प्रकरणाच्या तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली

आयकर विभागाच्या नव्या पोर्टलवर गोंधळ – शशी थरूर यांची टीका

नवी दिल्ली : ६ जुलै - आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवरील गोंधळावरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधाला आहे. नवीन पोर्टल लॉन्च करण्यामागील कारणं नक्की काय आहेत…

Continue Reading आयकर विभागाच्या नव्या पोर्टलवर गोंधळ – शशी थरूर यांची टीका

रशियात एक विमान बेपत्ता, होते २८ प्रवासी, समुद्रात कोसळल्याची शक्यता व्यक्त

नवी दिल्ली : ६ जुलै - रशियातील पूर्वेकडील भागात कामचटका द्वीपकल्पात सुमारे २८ लोक घेऊन जाणारे रशियन विमान बेपत्ता झाले, अशी माहिती आज (मंगळवार) प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका अहवालात देण्यात…

Continue Reading रशियात एक विमान बेपत्ता, होते २८ प्रवासी, समुद्रात कोसळल्याची शक्यता व्यक्त