वाघाच्या हल्ल्यात शेतकरी आणि गुराखी ठार

चंद्रपूर:७ जुलै- शेतामध्ये काम करायला गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील हळदा परिसरात घडली. मोतीराम नागोजी गरमाले (वय ६२) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी ते आपल्या…

Continue Reading वाघाच्या हल्ल्यात शेतकरी आणि गुराखी ठार

भंडारा जिल्ह्यात वाढतोय हत्तीरोग

भंडारा: ७ जुलै- राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग निर्मूलन पंधरवाडा उपचार मोहीम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात सध्याच्या घडीला तीन हजारावर रुग्ण आहेत. जिल्ह्यात हत्तीरोग वाढतो आहे. तीन हजाराच्या वर असलेला…

Continue Reading भंडारा जिल्ह्यात वाढतोय हत्तीरोग

शेतात वीज पडून तिघांचा मृत्यू

नागपूर: ७ जुलै- नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चोरखुमारी शिवारात शेतात दुपारी अचानक वीज पडून शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पाचपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य दोघे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना…

Continue Reading शेतात वीज पडून तिघांचा मृत्यू

स्मार्ट सिटीअंतर्गत भूकंप प्रतिरोधक इमारती

नागपूर : ७ जुलै- केंद्र शासनामार्फत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत नागपूरची निवड करण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना उत्कृष्ट दर्जाच्या…

Continue Reading स्मार्ट सिटीअंतर्गत भूकंप प्रतिरोधक इमारती

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयाने केली स्वत:हून जनहित याचिका दाखल

नागपूर: ७ जुलै-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. राधिका बजाज यांची ‘न्यायालय मित्र’ म्हणून नियुक्ती…

Continue Reading सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयाने केली स्वत:हून जनहित याचिका दाखल

मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली – भास्कर जाधव यांचा आरोप

मुंबई : ६ जुलै - पावसाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले आहे. दोन दिवसीय अधिवेशन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष बनून चांगलेच गाजवले. 'भाजपवर जी काही परिस्थिती ओढावली आहे,…

Continue Reading मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली – भास्कर जाधव यांचा आरोप

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

नागपूर : ६ जुलै - भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ नागपुरात आज भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं गेलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते…

Continue Reading नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

अवनी ज्वेलर्सवरील दरोड्यातील दोन आरोपींना अटक

नागपूर : ६ जुलै - नागपूरच्या जरीपटका भागातील अवनी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशात अटक केली आहे, तर दोन दरोडेखोर अद्यापही फरार आहेत. एका युवतीने आपल्या…

Continue Reading अवनी ज्वेलर्सवरील दरोड्यातील दोन आरोपींना अटक

निलंबन प्रकरणात राज्यपालांना हस्तक्षेप करता येणार नाही – एड. असीम सरोदे

मुंबई : ६ जुलै - विधानसभा अध्यक्षांनी बेशिस्तीच्या वर्तनावरून भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे या निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कारवाई विरोधात दाद मागितली. तर आज भाजपने या…

Continue Reading निलंबन प्रकरणात राज्यपालांना हस्तक्षेप करता येणार नाही – एड. असीम सरोदे

निलंबन मागे न घेतल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – बावनकुळेंचा इशारा

नागपूर : ६ जुलै - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तालिका अध्यक्ष भास्कर…

Continue Reading निलंबन मागे न घेतल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – बावनकुळेंचा इशारा