पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची पोलीस स्टेशनवर दगडफेक

यवतमाळ : ७ जुलै - यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथे पोलिसांच्या मारहाणीत एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस स्टेशन आणि वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत २…

Continue Reading पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची पोलीस स्टेशनवर दगडफेक

१२ सदस्यांचे निलंबन हा ओबिसी आरक्षणाला विरोध – हंसराज अहिर

गडचिरोली : ७ जुलै - विधानसभेच्या सभागृहात ओबीसी आरक्षणाच्या चर्चेत सहभागी करण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी तालीका अध्यक्षांना विनंती केली. मात्र, विरोधी महाआघाडी सरकारने जाणीवपूर्वक राजकीय द्वेशापोटी गोंधळ घालून तालुकीध्यक्षाना शिवीगाळ केल्याच्या…

Continue Reading १२ सदस्यांचे निलंबन हा ओबिसी आरक्षणाला विरोध – हंसराज अहिर

संपादकीय संवाद – राज्य सरकारची रिक्त पदे भरण्याची घोषणा म्हणजे वरातीमागून घोडे आणण्याचा प्रकार

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार खळबळून जागे झाले आहे त्यांनी एमपीएससी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीच मात्र त्याशिवाय राज्यात रिक्त असलेली ११ हजार ५०० पदेही तातडीने भरण्याची घोषणा केली…

Continue Reading संपादकीय संवाद – राज्य सरकारची रिक्त पदे भरण्याची घोषणा म्हणजे वरातीमागून घोडे आणण्याचा प्रकार

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

तिसरी लाट ! सध्या देशात तिसऱ्या लाटेच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे !कुणी शंभर कुणी दोनशे बेड्सची हॉस्पिटल्स बनवून, सजवून तयार ठेवत आहेत !इतकी मेहनत केल्यानंतर ,इतका पैसा ओतल्यानन्तर ,…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीने केली अटक

पुणे:७ जुलै-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज बुधवारी मोठा धक्का दिला. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार…

Continue Reading एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीने केली अटक

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

मुंबई: ७ जुलै- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज बुधवारी निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव…

Continue Reading ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

केंद्र सरकारने केली सहकार मंत्रालयाची स्थापना

नवी दिल्ली: ७ जुलै- राजधानी दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांमुळे वेगवान हालचाली सुरू आहेत. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी…

Continue Reading केंद्र सरकारने केली सहकार मंत्रालयाची स्थापना

कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई: ७ जुलै- कृपाशंकर सिंह यांचा प्रवेश हा या पक्षातून त्या पक्षात झालेला नाही, तर हा प्रवेश एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झाला असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर…

Continue Reading कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

माजी केंद्रीय मंत्री कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या

नवी दिल्ली: ७ जुलै- राजधानी दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आली. किट्टी कुमारमंगलम या…

Continue Reading माजी केंद्रीय मंत्री कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या

मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सायंकाळी, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राणे, कराड, कपिल पाटील दाखल

नवी दिल्ली: ७ जुलै-केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज बुधवारी संध्याकाळी विस्तार होणार असल्याने सध्या सर्वांचं लक्ष दिल्लीकडे आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित, रणजीत नाईक-निंबाळकर यांना संधी मिळणार…

Continue Reading मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सायंकाळी, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राणे, कराड, कपिल पाटील दाखल