वडिलांनी सांभाळलेलं खातं मुलाकडे!

नवी दिल्ली: ८ जुलै- ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात योगायोग असा की, ३० वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनी नागरी उड्डाण…

Continue Reading वडिलांनी सांभाळलेलं खातं मुलाकडे!

देशाचे पहिले सहकारमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे, राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये वाढ?

नवी दिल्ली: ८ जुलै- केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. अमित शहा यांच्याकडे हे मंत्रीपद आल्याने राज्यामध्ये राष्ट्रवादी…

Continue Reading देशाचे पहिले सहकारमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे, राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये वाढ?

रेल्वे राज्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच दानवेंनी केली मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली:८ जुलै-भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच, मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच…

Continue Reading रेल्वे राज्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच दानवेंनी केली मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा

उद्धव ठाकरेंनी नाही, मात्र, पवारांनी दिल्या शुभेच्छा: नारायण राणे

नवी दिल्ली: ८ जुलै - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून,…

Continue Reading उद्धव ठाकरेंनी नाही, मात्र, पवारांनी दिल्या शुभेच्छा: नारायण राणे

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

पुणे:८ जुलै-राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज गुरुवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झालेत. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सध्या अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश…

Continue Reading एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

शिमला:८ जुलै- हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते वीरभद्र सिंह यांचे आज पहाटे निधन झाले आहे. ते ८७ वर्षाचे होते. गेल्या दोन महिन्यापासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते.…

Continue Reading हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

विदर्भात बरसला मुसळधार पाऊस

नागपूर:८ जुलै- जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर आज गुरुवारी पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भात रात्रभरापासून सुरू असलेल्या हलक्या स्वरूपाच्या…

Continue Reading विदर्भात बरसला मुसळधार पाऊस

‘डॅडी’ अरुण गवळीची ‘फर्लो’साठी उच्च न्यायालयात धाव

नागपूर:८ जुलै- अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' ऊर्फ अरुण गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस…

Continue Reading ‘डॅडी’ अरुण गवळीची ‘फर्लो’साठी उच्च न्यायालयात धाव

९ जुलै रोजी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट.ने गौरविणार

नागपूर:८ जुलै- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, तसेच सर्वोच्च…

Continue Reading ९ जुलै रोजी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट.ने गौरविणार

कामगिरीच्या आधारावर मंत्री बदलायचे असतील तर मग मोदींनाही बदला – रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली : ७ जुलै - मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रीमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. अशावेळी कामगिरी चांगली नसल्याचं सांगत काही विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलाय. तर…

Continue Reading कामगिरीच्या आधारावर मंत्री बदलायचे असतील तर मग मोदींनाही बदला – रणदीप सुरजेवाला