२४ तासात जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ५ दहशतवादी ठार

श्रीनगर : ८ जुलै - जम्मू काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये या पाच…

Continue Reading २४ तासात जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ५ दहशतवादी ठार

पदभार स्वीकारताच माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ट्विटरला सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : ८ जुलै - केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमडळात नुकताच फेरबदल आणि विस्तार करण्यात आला. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्यामुळे आजपासूनच नव्या मंत्र्यांनी कामाला सुरुवात केली…

Continue Reading पदभार स्वीकारताच माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ट्विटरला सुनावले खडे बोल

पोलीस मारहाणीत दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू , दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक रस्त्यावर

नागपूर : ८ जुलै - नाकाबंदीदरम्यान बुधवारी रात्री दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बातमी सर्वत्र पसरताच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले…

Continue Reading पोलीस मारहाणीत दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू , दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक रस्त्यावर

अवैध दारूविक्रीच्या वादातून कुख्यात गुंडाची हत्या

नागपूर : ८ जुलै - नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. अक्षय जयपुरे असं मृतकचे नाव आहे. नागपूरच्या पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Continue Reading अवैध दारूविक्रीच्या वादातून कुख्यात गुंडाची हत्या

संपादकीय संवाद – मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील प्रस्तावित फेरबदल अखेर काल पार पडला आहे. या फेरबदलात १२ जुन्या मंत्र्यांना सुटी देण्यात आली आहे. तर ३६ नव्या चेहऱ्याचा…

Continue Reading संपादकीय संवाद – मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

धकाव रे शामराव ! वाहने तीन प्रकारची असतात ,काही' सेल्फ स्टार्ट 'असतातकाही ' किक स्टार्ट ' असताततर काही " धकाव रे शामराव " टाईपची,धक्कामार असतात!त्यातीलही काही तरधक्का मारल्यावर सुद्धाथोडा वेळ…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सीबीआय मुख्यालयाला आग, शॉर्ट सर्किटचा अंदाज

नवी दिल्ली: ८ जुलै- नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात आज गुरुवारी भीषण आग लागली. पार्किंगच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून…

Continue Reading सीबीआय मुख्यालयाला आग, शॉर्ट सर्किटचा अंदाज

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना ?

टोकियो: ८ जुलै- जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पण टोकियोमध्ये वाढत्या करोना संकटामुळे जपानी सरकार आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता, टोकियोमध्ये…

Continue Reading टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना ?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा

मुंबई, ८ जुलै- खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींनी…

Continue Reading भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा

‘अशी’ आहे नव्या मंत्र्यांची जबाबदारी!

नवी दिल्ली:८ जुलै- केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीयमंत्रिपदी बढती मिळालेले गुजरातचे मुनसुख मंडाविया हे नवे आरोग्यमंत्री…

Continue Reading ‘अशी’ आहे नव्या मंत्र्यांची जबाबदारी!