हायटेक पद्धतीचा वापर करून एटीएममधून पैसे चोरणाऱ्या टोळीला जयपूरमधून अटक

नागपूर : ८ जुलै - एटीएममधून पैसे काढायचे मात्र त्याची नोंद कोणत्याही खात्यावर न होता सरळ बँकतून पैसे मात्र जात होते. हायटेक पद्धतीचा वापर करुन नागपुरातील वेगवेगळ्या भागातील एटीएममधून पैसे…

Continue Reading हायटेक पद्धतीचा वापर करून एटीएममधून पैसे चोरणाऱ्या टोळीला जयपूरमधून अटक

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तीन महिन्याच्या सुट्टीवर

मुंबई : ८ जुलै - राज्यातील आणि देशातील अनेक नेते उन्हाळ्यात हवा बदलासाठी परदेशात सुट्टीवर जात असतात. त्यात काही नवीन नसते. ते सुट्टीवर गेले तरी पक्षाकडे आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे…

Continue Reading वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तीन महिन्याच्या सुट्टीवर

मूळ विषयापासून पळ न काढता खडसेंनी चौकशीला सामोरे जावे – प्रवीण दरेकर

मुंबई : ८ जुलै - ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते, असं सांगतानाच मूळ विषयापासून पळ न काढता एकनाथ…

Continue Reading मूळ विषयापासून पळ न काढता खडसेंनी चौकशीला सामोरे जावे – प्रवीण दरेकर

नक्षलवाद्यांना साहित्य पुरवणाऱ्या ८ आरोपींना अटक

गोंदिया : ८ जुलै - जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश जिल्ह्यातील बालाघाट पोलिसांनी नक्षलवाद्यांना साहित्य पुरवणाऱ्या आठ आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी नक्षलवाद्यांना नक्षली साहित्य, विस्फोटक आणि हत्यार पुरवठा करत…

Continue Reading नक्षलवाद्यांना साहित्य पुरवणाऱ्या ८ आरोपींना अटक

दमदार पावसाने नागपूरकरांची झाली दैना, रस्त्यावर साचले गुढगाभर पाणी

नागपूर : ८ जुलै - गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपूर शहरात आज जोरदार हजेरी लावली. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवर चक्क…

Continue Reading दमदार पावसाने नागपूरकरांची झाली दैना, रस्त्यावर साचले गुढगाभर पाणी

पदभार स्वीकारताच नारायण राणेंनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

नवी दिल्ली : ८ जुलै - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आज सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा पदभार…

Continue Reading पदभार स्वीकारताच नारायण राणेंनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

मुंडे भगिनी नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करू नका – देवेंद्र फडणवीस

नाशिक : ८ जुलै - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजपमध्ये कुठे खुशी तर कुठे गम आहे. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह मुंडे गटात नाराजी…

Continue Reading मुंडे भगिनी नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करू नका – देवेंद्र फडणवीस

राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा – उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

मुंबई : ८ जुलै - शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. यावेळी 'तुम्ही आघाडी किंवा युती होणार का? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची…

Continue Reading राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा – उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला जारी

नागपूर : ८ जुलै - मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जोरदार आगमन केलेला पावसाने त्यानंतर दीर्घ विश्रांती घेतली होती. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत…

Continue Reading हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट केला जारी

यवतमाळात वीज कोसळून शेतकऱ्यांसह, २६ शेळ्या आणि एका बैलजोडीचा मृत्यू

यवतमाळ : ८ जुलै - यवतमाळमध्ये वीज कोसळून मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २६ शेळ्या तर एका बैलजोडीचाही मृत्यू झाला आहे. या…

Continue Reading यवतमाळात वीज कोसळून शेतकऱ्यांसह, २६ शेळ्या आणि एका बैलजोडीचा मृत्यू