बांग्लादेशात ६ मजली फॅक्टरीला आग, ५२ जणांचा मृत्यू ३० गंभीर जखमी

ढाका : ९ जुलै - बांगलादेशातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील राजधानी ढाका येथे भीषण दुर्घटना घडली. एका ६ मजली फॅक्टरीला आग लागल्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या…

Continue Reading बांग्लादेशात ६ मजली फॅक्टरीला आग, ५२ जणांचा मृत्यू ३० गंभीर जखमी

रेल्वे कर्मचारी आता दोन शिफ्टमध्ये करणार काम – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली : ९ जुलै - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत.…

Continue Reading रेल्वे कर्मचारी आता दोन शिफ्टमध्ये करणार काम – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु – नवाब मलिक

मुंबई : ९ जुलै - ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही…

Continue Reading सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु – नवाब मलिक

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या नेत्यांना उध्वस्त करण्याचे काम फडणवीसांनी केले – विनायक राऊत

सिंधुदुर्ग: ९ जुलै - भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची…

Continue Reading मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या नेत्यांना उध्वस्त करण्याचे काम फडणवीसांनी केले – विनायक राऊत

अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी, सध्या आयसीयूत दाखल

अकोला : ९ जुलै - राज्यात १४ जिल्हा परिषद आणि २८ पंचायत समितीच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…

Continue Reading अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी, सध्या आयसीयूत दाखल

भारतीय जनता युवा मोर्चाची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक

अकोला : ९ जुलै - कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सहा हजार ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने आज डॉ. पंजाबराव…

Continue Reading भारतीय जनता युवा मोर्चाची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक

तोपर्यंत नवीन गोपनीय कायदा स्थगित – व्हॉट्सअपचे दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली : ९ जुलै - डाटा संरक्षण कायदा अस्तित्वात येईपर्यंत नवीन गोपनीय कायद्याचा आग्रह करण्यात येणार नसल्याचे व्हॉट्सअपने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. तोपर्यंत नवीन गोपनीय कायदा हा स्थगित ठेवल्याचेही…

Continue Reading तोपर्यंत नवीन गोपनीय कायदा स्थगित – व्हॉट्सअपचे दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा नृत्य करत असलेला व्हिडीओ व्हायरल

भोपाळ : ९ जुलै - भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच विविध वादामुळे चर्चेत असतात. त्यांचा नृत्य करत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन मुलींच्या लग्नातील…

Continue Reading भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा नृत्य करत असलेला व्हिडीओ व्हायरल

३१ डिसेंबर पर्यंत उत्पादनाला सुरुवात करा अन्यथा कारवाई – पतंजलीला निर्वाणीचा इशारा

नागपूर : ७ जुलै - मिहानमध्ये पतंजली फूड व हर्बल पार्कच्या उत्पादनाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरुवात करा, अन्यथा कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने दिल्याची माहिती…

Continue Reading ३१ डिसेंबर पर्यंत उत्पादनाला सुरुवात करा अन्यथा कारवाई – पतंजलीला निर्वाणीचा इशारा

सारथी साठी १ हजार कोटीची मदत लवकर जाहीर करा – छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर : ९ जुलै - राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वादंग सुरू झाल्याचे दिसून आले आहे. आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी…

Continue Reading सारथी साठी १ हजार कोटीची मदत लवकर जाहीर करा – छत्रपती संभाजीराजे