खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट बघतोय : राज ठाकरे, मराठा-ओबीसी आरक्षण अडले कुठे?

पुणे:११ जुलै- माझ्यामागे ‘ईडी’ लावली, तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट…

Continue Reading खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट बघतोय : राज ठाकरे, मराठा-ओबीसी आरक्षण अडले कुठे?

केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रावर गंडांतर येण्याची चर्चा तथ्यहीन -शरद पवार

पुणे: १० जुलै- केंद्र सरकारने प्रथमच सहकार खाते निर्माण केले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या चर्चेत काहीही तथ्थ नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार…

Continue Reading केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रावर गंडांतर येण्याची चर्चा तथ्यहीन -शरद पवार

यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

यवतमाळ: ११ जुलै- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरामध्ये आज रविवारी सकाळी ४. ४ रिस्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्याचे पडसाद हिंगोली जिल्ह्यापर्यंत उमटले. यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

Continue Reading यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

आ. संजय गायकवाड, खा. प्रतापराव जाधव यांच्यावर कारवाई करा: प्रा. जोगेंद्र कवाडे

बुलढाणा:१० जुलै- आ. संजय गायकवाड ज्या सभागृहात ते बसतात त्या सभागृहात कायदे बनतात. कायद्याचा सन्मान राखण्याऐवजी त्यांनी चिंतोडा प्रकरणात अँट्रॉसिटीबद्दल केलेले वक्तव्य कायदा पायदळी तुडवण्याचा प्रकार असून, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे…

Continue Reading आ. संजय गायकवाड, खा. प्रतापराव जाधव यांच्यावर कारवाई करा: प्रा. जोगेंद्र कवाडे

महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना अभाविपचा घेराव

यवतमाळ: ११ जुलै- अभाविपने महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात घेराव केला. यवतमाळच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तिसरे वर्ष पूर्ण झाले आहे. आजच्या स्थितीत या महाविद्यालयात किमान ४५…

Continue Reading महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना अभाविपचा घेराव

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन केली भात रोवणी

गडचिरोली: ११ जुलै- गडचिरोली जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून…

Continue Reading जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन केली भात रोवणी

माझ्या काँग्रेस प्रवेशानंतर पक्षात कुजबुज सुरू : माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख

अमरावती: ११ जुलै- माझा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर पक्षात एक वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. मी पक्षात गटबाजीसाठी आलेलो नाही. आता आपले काही खरे नाही, आपल्याला काही मिळणार नाही, अशी जी…

Continue Reading माझ्या काँग्रेस प्रवेशानंतर पक्षात कुजबुज सुरू : माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख

संपादकीय संवाद – देशात समान नागरी कायदा लागू व्हायलाच हवा

भारतात समान नागरी कायदा लागू करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले आहे. भारत धर्म, जात आणि समाज, अशा संकल्पनांमधून केव्हाच बाहेर…

Continue Reading संपादकीय संवाद – देशात समान नागरी कायदा लागू व्हायलाच हवा

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कोरोना मित्र ! कोरोना हा जाता जाता पुन्हा परत आला ।चला चला लागू या हो त्याच्या स्वागताला ।। अम्हा मोकळे होण्याची आस कां नसावी ?मास्क लावण्याची आम्हा सक्ती कां असावी…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

राजद नेते तेजस्वी यादव यांचे विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन, काँग्रेसला मैदानात उतरावं लागेल.

पाटणा:१० जुलै- राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. लोक प्रचंड त्रासातून जात असून, हे सरकार लवकरात लवकर जावं, अशी लोकांची इच्छा आहे. ज्यांनी…

Continue Reading राजद नेते तेजस्वी यादव यांचे विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन, काँग्रेसला मैदानात उतरावं लागेल.