तरी, आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूज्या म्हणणार नाही – नाना पटोले

मुंबई : ११ जुलै - “राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपाचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला…

Continue Reading तरी, आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूज्या म्हणणार नाही – नाना पटोले

भारतीय वंशाची तिसरी महिला आज अवकाशात झेपावणार

नवी दिल्ली : ११ जुलै - व्हर्जिन गॅलेक्टिकच्या मदतीने भारतीय वंशाच्या सिरीषा बांदला ( वय ३४) या रविवारी अवकाशात झेपावणार आहेत. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणाऱ्या भारतीय…

Continue Reading भारतीय वंशाची तिसरी महिला आज अवकाशात झेपावणार

देशातील सर्व सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार – अमित शाह

नवी दिल्ली : ११ जुलै - देशातील सर्व सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शहा यांनी सांगितले.नॅशनल को-ऑप. युनियन…

Continue Reading देशातील सर्व सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार – अमित शाह

उत्तर प्रदेशात दोनहून अधिक अपत्ये असल्यास कुठलेच सरकारी लाभ नाहीत

लखनऊ:११ जुलै- उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये दोन अपत्ये धोरणाचे उल्लंघन करणाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येणार नाही, त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठी अर्ज करता…

Continue Reading उत्तर प्रदेशात दोनहून अधिक अपत्ये असल्यास कुठलेच सरकारी लाभ नाहीत

दहशतवाद्यांसाठी काम केल्याच्या आरोपात जम्मू-काश्मीरमध्ये ११ कर्मचारी बडतर्फ

श्रीनगर: १० जुलै- दहशतवादी संघटनांसाठी काम करीत असल्याचा आरोप ठेवीत जम्मू-काश्मीर प्रशासनाने ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यामध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचा त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील…

Continue Reading दहशतवाद्यांसाठी काम केल्याच्या आरोपात जम्मू-काश्मीरमध्ये ११ कर्मचारी बडतर्फ

अँड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेचे आमंत्रण, मात्र, सध्या विचार नसल्याचा निकम यांचा खुलासा

मुंबई: १० जुलै- राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते…

Continue Reading अँड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेचे आमंत्रण, मात्र, सध्या विचार नसल्याचा निकम यांचा खुलासा

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार – शरद पवार

पुणे: ११ जुलै- राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी, काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार स्वबळाचा नारा देत मनातील खदखद व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा…

Continue Reading विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार – शरद पवार

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

मुंबई:११ जुलै-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. दुसरीकडे, पंकजा मुंडे या आज रविवारी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय…

Continue Reading पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

नानाजी, काय तुमची अवस्था? भाजपचा पटोलेंना टोला

मुंबई: १० जुलै- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा धागा पकडत भाजपाने “नानाजी, काय तुमची अवस्था?”, असं म्हणत नाना पटोले यांना चिमटा काढला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा…

Continue Reading नानाजी, काय तुमची अवस्था? भाजपचा पटोलेंना टोला

नाना पटोलेंचा मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल

पुणे: ११ जुलै- पुणे जिल्हयातील लोणावळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी स्वबळाच्या नाऱ्यावर मी ठाम असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं. तसंच यावेळी पटोले यांनी मुख्यमंत्री…

Continue Reading नाना पटोलेंचा मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल