मराठा आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठे ? – राज ठाकरेंचा सवाल

पुणे : ११ जुलै - मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?,…

Continue Reading मराठा आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठे ? – राज ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्रीच माझ्या मंत्रिपदाचा निर्णय घेतील – संजय राठोड

औरंगाबाद : ११ जुलै - पूजा चव्हाण प्रकरणी वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना आमदार संजय राठोड यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

Continue Reading मुख्यमंत्रीच माझ्या मंत्रिपदाचा निर्णय घेतील – संजय राठोड

अनिल बोन्डे यांनी शेतातील बैलाला दिला काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला

अमरावती : ११ जुलै - देशात वाढते इंधनाचे दर, सिलेंडरचे गगनाला भिडलेले भाव आणि वाढती महागाई या विरोधात काँग्रेसकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. मात्र, आंदोलनादरम्यान बैलगाडीवर…

Continue Reading अनिल बोन्डे यांनी शेतातील बैलाला दिला काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला

विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता – वामनराव चटप यांचा केंद्र सरकारला इशारा

यवतमाळ : ११ जुलै - लोकनायक बापूजी अणे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून पुसद तालुक्यातील धुंदी घाटात दहा जुलै १९३० रोजी वन सत्याग्रह केला. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. सरकारने…

Continue Reading विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता – वामनराव चटप यांचा केंद्र सरकारला इशारा

पत्नीला नेण्यासाठी आलेल्या जावयावर सासरच्या मंडळींकडून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

बुलडाणा : ११ जुलै - पुण्याहून पत्नीला नेण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय पतीला सासरकडील मंडळीने अमानुष मारहाण केल्याचा घृणास्पद घटना बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथून समोर आली आहे. जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर…

Continue Reading पत्नीला नेण्यासाठी आलेल्या जावयावर सासरच्या मंडळींकडून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

राजीनामा नाट्यानंतर पंकजा मुंडे दिल्लीत दाखल, पंतप्रधानांसह घेणार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

मुंबई : ११ जुलै - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे…

Continue Reading राजीनामा नाट्यानंतर पंकजा मुंडे दिल्लीत दाखल, पंतप्रधानांसह घेणार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

बाळासाहेब थोरातांनी फेटाळले मध्यवर्ती निवडणुकांचे वृत्त

संगमनेर : ११ जुलै - 'देवेंद्र फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा देत असतात पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय. आणखी तीन…

Continue Reading बाळासाहेब थोरातांनी फेटाळले मध्यवर्ती निवडणुकांचे वृत्त

नाना पटोले वगैरे ही लहान माणसं आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? – शरद पवारांचा सवाल

पुणे : ११ जुलै - स्वबळाच्या घोषणेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याची सध्या चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केल्यानं त्यात भर…

Continue Reading नाना पटोले वगैरे ही लहान माणसं आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? – शरद पवारांचा सवाल

नाना पटोलेंनी साधला मित्रपक्षांवर निशाणा

पुणे : ११ जुलै - महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद…

Continue Reading नाना पटोलेंनी साधला मित्रपक्षांवर निशाणा

सुनावणीचे आदेश किंवा बैठकांचे इतिवृत्त मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम करण्यास वडेट्टीवारांची मनाई

नागपूर : ११ जुलै - प्रधान सचिव आणि संचालकांनी सुनावणीचे आदेश किंवा बैठकांचे इतिवृत्त मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम करण्यास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनाई केली आहे. वरिष्ठ…

Continue Reading सुनावणीचे आदेश किंवा बैठकांचे इतिवृत्त मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय अंतिम करण्यास वडेट्टीवारांची मनाई