राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: १२ जुलै-पुढील दोन दिवसांत संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर व विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. राज्यात विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी…

Continue Reading राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

दहावीचा निकाल १५ जुलैला लागण्याची शक्यता

पुणे: १२ जुलै-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल तयार असून, त्याची आता अंतिम तपासणी सुरू आहे. येत्या १५ जुलैच्या सुमारास ऑनलाइन निकाल जाहीर…

Continue Reading दहावीचा निकाल १५ जुलैला लागण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६८ लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली: १२ जुलै-उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने…

Continue Reading उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६८ लोकांचा मृत्यू

जावडेकर, रविशंकर प्रसाद होणार भाजपाचे उपाध्यक्ष

नवी दिल्ली: १२ जुलै- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी…

Continue Reading जावडेकर, रविशंकर प्रसाद होणार भाजपाचे उपाध्यक्ष

नयना गुंडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी

गोंदिया: १२ जुलै- पुणे येथील यशदाच्या उपमहासंचालक नयना गुंडे यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. गुंडे या जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला जिल्हाधिकारी आहेत. यापुर्वी कादंबरी बलकवडे या गोेंदियाच्या पहिल्या…

Continue Reading नयना गुंडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी

एलएनजी भविष्यातले इंधन- नितीन गडकरी, देशातील पहिल्या नैसर्गिक द्रवरूप वायू प्रकल्पाचा शुभारंभ

नागपूर :१२ जुलै- देशातील पाहिले खासगी नैसर्गिक द्रवरूप वायू (एलएनजी) स्टेशन नागपुरात उभारण्यात आले असून, त्याचा आता देशभरात विस्तार होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून, या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलला…

Continue Reading एलएनजी भविष्यातले इंधन- नितीन गडकरी, देशातील पहिल्या नैसर्गिक द्रवरूप वायू प्रकल्पाचा शुभारंभ

संपादकीय संवाद – आता लॉकडाऊनला योग्य पर्याय शोधणे गरजेचे

सध्या लॉकडाऊन हळूहळू उघडत असतानाच पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी लॉकडाऊन वाढवणार काय? अशी चर्चा सुरु झाली आहे परिणामी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मार्च २०२० पासून सुरु झालेल्या या लॉकडाऊनमुळे जनसामान्य खरोखरीच…

Continue Reading संपादकीय संवाद – आता लॉकडाऊनला योग्य पर्याय शोधणे गरजेचे

वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

आरती बेवड्यांच्या देवाची ! आरती विजुभाऊ । बेवड्यांचे तुम्ही ताऊ ।ड्राय शहर ओले केले । किती धन्यवाद देऊ ।। आरती .. देतो त्याला म्हणू देव । तुम्ही देवाधिदेव ।तुमच्यामुळे बेवड्यांचे…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी नगरपरिषदेच्या सभापतींसह ५ जणांना बेड्या ठोकल्या

गडचिरोली : ११ जुलै - गडचिरोलीतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची २४ जूनच्या रात्री निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपीसह ५ जणांना बेड्या…

Continue Reading सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी नगरपरिषदेच्या सभापतींसह ५ जणांना बेड्या ठोकल्या

देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन नगरसेवकांना दिला विजयाचा कानमंत्र

नागपूर : ११ जुलै - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच…

Continue Reading देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन नगरसेवकांना दिला विजयाचा कानमंत्र