पाऊले चालती ‘कोरोना’ चिया वाट – माधव पाटील

तसा 'ज्येष्ठ' लागला की विठुरायाच्या पंढरीचे अन त्यावरील अपार भक्तीचे वारे वाहू लागते. या शिवारातून त्या शिवारात पायदळी वारीचे ढोल वाजू लागतात. मंदिरांच्या पारावरुन टाळ मृदंगाच्या निनादात आणि माऊलीच्या भेटीसाठी…

Continue Reading पाऊले चालती ‘कोरोना’ चिया वाट – माधव पाटील

सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

छोटे लोग - छोटी सोच केंद्र मंत्री मंडळाचा विस्तार झाला. आणि मोदी सरकार वर टिकास्त्रांचा विरोधकांनी भडिमार केला.आमचे संपादकीय सं-जयचंद ह्यांनी राणेंवर हल्ला बोल केला. त्यांना जे खातं दिले आहे…

Continue Reading सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

गुरुदक्षिणा !! पूर्वी आमच्या गावातील सफाई कामगारांची टोळी त्यांचे दोरखंडाचे फास आणि काठ्या घेऊन आली , कि,गटारात ऐषारामात लोळणाऱ्यावराहांची पळापळ सुरू व्हायची !तसेच --भटक्या कुत्र्यांना पकडणारी नगरपालिकेची गाडी आली कि…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

ढगफुटीमुळे देशभरातील पर्यटक अडकले

धर्मशाळा: १3 जुलै- हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा आणि परिसरात ढगफुटीमुळे प्रचंड पूर येऊन त्यात शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. देशभरातून मोठ्या संख्येत आलेले पर्यटक यात अडकून पडले आहेत. सिमल्यात प्रचंड पावसामुळे…

Continue Reading ढगफुटीमुळे देशभरातील पर्यटक अडकले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमबहूल भागांमध्ये शाखा सुरू करणार

चित्रकूट: १3 जुलै- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमबहूल भागांमध्ये शाखा सुरू करणार आहे . चित्रकूटमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये कोरोना कालावधीत बंद पडलेल्या संघाच्या कार्यक्रमांबरोबरच शाखाही पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात…

Continue Reading राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमबहूल भागांमध्ये शाखा सुरू करणार

पटोले यांनी चव्हाट्यावर बोलू नये-शिवसेना नेते अरविंद सावंत

मुंबई:१3 जुलै- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पटोले यांना काही बोलायचे असेल, तर खाजगीत बोलावे, चव्हाट्यावर बोलू नये, असा संताप शिवसेना नेते…

Continue Reading पटोले यांनी चव्हाट्यावर बोलू नये-शिवसेना नेते अरविंद सावंत

मी धर्मयुद्ध टाळण्यासाठीच उभी, माझे नेते मोदी, शहा ,नड्डा: पंकजा मुंडे

मुंबई: १३ जुलै- केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारातून प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी यावर नाराजी…

Continue Reading मी धर्मयुद्ध टाळण्यासाठीच उभी, माझे नेते मोदी, शहा ,नड्डा: पंकजा मुंडे

१९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य, माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली: १3 जुलै- माजी क्रिकेटपटू आणि १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज मंगळवारी निधन झाले. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराने त्यांचे निधन…

Continue Reading १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य, माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

कोरोना हे थोतांड! रस्त्यावर उतरून मंदिरांची कुलुपं तोडा, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान

सांगली: १3 जुलै- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अंशतः निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून…

Continue Reading कोरोना हे थोतांड! रस्त्यावर उतरून मंदिरांची कुलुपं तोडा, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान

खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गहाळ, राज्य सरकारचा हात- भाजप

मुंबई:१3जुलै- भोसरी जमीन खरेदी प्रकरणात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती. सध्या ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीची चर्चा…

Continue Reading खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गहाळ, राज्य सरकारचा हात- भाजप