फडणवीस यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : १३ जुलै - केंद्र सरकारने केलेल्या जातीनिहाय आणि आर्थिक जनगणनेत (एसईसीसी) ८ कोटी चुका असून त्यात एकट्या महाराष्ट्रातील ६९ लाख चुका आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

Continue Reading फडणवीस यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली – पृथ्वीराज चव्हाण

आता प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : १३ जुलै - रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा या उपस्थित…

Continue Reading आता प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

गोंदियात युवकाच्या अंगावर अँसिड टाकून हत्या

गोंदिया : १३ जुलै - गोंदिया-कवलेवाडा मार्गावरील कोठारी गॅस गोदामाच्या परिसरात एका युवकाची अँसिड टाकून हत्या करण्यात आली. कुलदिप हिरालाल बिसेन (२१ वर्ष रा. बसबसपुरा-बटाणा) असे मृताचे नाव आहे. हा…

Continue Reading गोंदियात युवकाच्या अंगावर अँसिड टाकून हत्या

हवामान बदलल की नाना पटोलेंचे वक्तव्य बदलतात – आशिष शेलार

कोल्हापूर : १३ जुलै - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आपल्या विधानावर कधीही ठाम राहत नाही. हवामान बदललं की त्यांची वक्तव्य बदलतात अशा शब्दांत भाजप प्रवक्ते आशिष शेलार यांनी पटोलेंवर टीका…

Continue Reading हवामान बदलल की नाना पटोलेंचे वक्तव्य बदलतात – आशिष शेलार

चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

नाशिक : १३ जुलै - भारतीय चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून ही…

Continue Reading चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र होणार अनलॉक

मुंबई : १३ जुलै - महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध आता पुढील आठवड्यांपासून टप्प्याटप्प्याने हटवून राज्य सरकार अनलॉक करण्यास सुरूवात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार…

Continue Reading पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र होणार अनलॉक

फक्त आम आदमी पक्षानेच माझं लक्ष्य आणि काम ओळखलं – नवज्योत सिंह सिद्धू

नवी दिल्ली : १३ जुलै - आगामी वर्षात पंजाब विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्ध यांचे बिघडलेले संबंध वेळोवेळी समोर येत असतानाच…

Continue Reading फक्त आम आदमी पक्षानेच माझं लक्ष्य आणि काम ओळखलं – नवज्योत सिंह सिद्धू

येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येही होणार स्फुटनिक व्ही लसीची निर्मिती

पुणे : १३ जुलै - गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील सुरू…

Continue Reading येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येही होणार स्फुटनिक व्ही लसीची निर्मिती

नेपाळचे नवे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा

नवी दिल्ली : १३ जुलै - नेपाळी काँग्रेस अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी कलम ७६ (५) अंतर्गत त्यांची नियुक्ती केली आहे.…

Continue Reading नेपाळचे नवे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा

संपादकीय संवाद – पंकजा मुंडेंचा आजचा निर्णय म्हणजे एकनाथी भारूड एकवणाऱ्या दलबदलूंना सणसणीत चपराक

प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न दिल्याने मुंडे भगिनी नाराज असून त्या कठोर पाउले उचलू शकतात या सुरु असलेल्या चर्चेला अखेर आज पंकजा मुंडेंनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्णविराम दिला…

Continue Reading संपादकीय संवाद – पंकजा मुंडेंचा आजचा निर्णय म्हणजे एकनाथी भारूड एकवणाऱ्या दलबदलूंना सणसणीत चपराक