उद्धवजी! आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा, भाजपाचा शिवसेनेवर पलटवार

मुंबई::१४ जुलै-वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी रद्द करण्यात आल्या. यंदाही करोनाच्या संकटामुळे आषाढी…

Continue Reading उद्धवजी! आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा, भाजपाचा शिवसेनेवर पलटवार

धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं, आ. मिटकरींचे पंकजा मुंडेंना उद्देशून ट्विट

मुंबई::१४ जुलै- माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचं पंकजा मुंडे यांनी मंगळवारी स्पष्ट केलं होतं. मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत…

Continue Reading धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं, आ. मिटकरींचे पंकजा मुंडेंना उद्देशून ट्विट

पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा, तीन दहशतवादी ठार

श्रीनगर::१४ जुलै-जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. या कारवाईत सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. सुरक्षा जवानांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त…

Continue Reading पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा, तीन दहशतवादी ठार

तिरंदाज मिहीर अपारची पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

बुलडाणा::१४ जुलै- महाराष्ट्राचा उदयोन्मुख तिरंदाज मिहीर अपार याची पोलंड येथे होणाऱ्या धर्नुविद्या आंतरराष्ट्रीय युवक अंजिक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सोनपत येथे झालेल्या धर्नुविद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीत समितीने…

Continue Reading तिरंदाज मिहीर अपारची पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

भावांनी २७ कोटी रुपयांनी फसवले, बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

यवतमाळ:१४ जुलै- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे बनावट खाते काढून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या करून धनादेशाद्वारे तब्बल २७ कोटी रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार आपल्या भावांसह ९ जणांविरुद्ध बहिणीने वसंतनगर पोलिस ठाण्यात…

Continue Reading भावांनी २७ कोटी रुपयांनी फसवले, बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

पवनीत कौर अमरावतीच्या, तर निमा अरोरा अकोल्याच्या जिल्हाधिकारी

अमरावती:१४ जुलै- नागपूरमध्ये विमला आर. यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता, गोंदिया, अमरावती आणि अकोला येथे महिला जिल्हाधिकारी आल्या आहेत. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची बदली करण्यात आली असून,…

Continue Reading पवनीत कौर अमरावतीच्या, तर निमा अरोरा अकोल्याच्या जिल्हाधिकारी

अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला नाना पटोलेंनी दिला मदतीचा हात

नागपूर : १३ जुलै - काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रस्त्यात जखमी पडलेल्या एका अपघातग्रस्त दुचाकीस्वराला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करत मदतीचा हात दिला आहे. उमेश दुबे असे…

Continue Reading अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला नाना पटोलेंनी दिला मदतीचा हात

पंकजा मुंडे नाराज नाहीत, कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नये – चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

नागपूर : १३ जुलै - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरुन राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा…

Continue Reading पंकजा मुंडे नाराज नाहीत, कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नये – चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नागपूर : १३ जुलै - नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहीम प्रारंभ करण्यात आली. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारींनी या मोहिमेची सुरुवात केली. मात्र चिमुकल्यांना न्युमोकॉकल लस देताना शेजारी असलेले नागपूर महापालिकेचे अधिकारी…

Continue Reading नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समितीचा फास होता काय? – नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : १३ जुलै - देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Continue Reading खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समितीचा फास होता काय? – नाना पटोलेंचा सवाल