नक्षल्यांना साहित्य पुरविण्याच्या आरोपात नगरसेवकांसह आणखी चौघे ताब्यात

गोंदिया : १४ जुलै - गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी शेजारच्या मध्यप्रदेशील बालाघाटमध्ये आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या भागात नक्षली कारवाया करणाऱ्या नक्षल्यांना साहित्य पुरवठा करणाऱ्या ८ जणांना किरनापूर…

Continue Reading नक्षल्यांना साहित्य पुरविण्याच्या आरोपात नगरसेवकांसह आणखी चौघे ताब्यात

भूकंपाचा धक्का बसल्यानंतर बोअरवेलमधून येत आहे गरम पाणी – यवतमाळमधील घटना

यवतमाळ : १४ जुलै - महागाव तालुक्यातील अंबोडा येथे बोअरवेलमधून गरम पाणी येत असल्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. येथील सेवानिवृत्त शिपाई महादेवराव सुखदेव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधून मागील…

Continue Reading भूकंपाचा धक्का बसल्यानंतर बोअरवेलमधून येत आहे गरम पाणी – यवतमाळमधील घटना

मोदी सरकारमध्ये केवळ नितीन गडकरींमध्ये आवाज उठविण्याची हिम्मत आहे – पी. चिदंबरम

नवी दिल्ली : १४ जुलै - मोदी सरकारमध्ये केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत आहे, असं माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसेचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या…

Continue Reading मोदी सरकारमध्ये केवळ नितीन गडकरींमध्ये आवाज उठविण्याची हिम्मत आहे – पी. चिदंबरम

पियुष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी निवड

नवी दिल्ली : १४ जुलै - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी…

Continue Reading पियुष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी निवड

नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : १४ जुलै - नागपूरमध्ये सेक्स रॅकेट चा पदार्फाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले असून एका महिला सेक्स रॅकेट एजंटला अटक करण्यात आली…

Continue Reading नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कुख्यात आरोपीवर जीवघेणा हल्ला करून केले अपहरण

हिंगणघाट : १४ जुलै - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट याठिकाणी एका सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यानं धुमाकूळ घालत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या…

Continue Reading कुख्यात आरोपीवर जीवघेणा हल्ला करून केले अपहरण

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४००हुन अधिक जागा जिंकणार – चंद्रकांत पाटील यांचा दावा

कोल्हापूर : १४ जुलै - भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. इतकेचन नाही तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० हून जागा जिंकणार असल्याचा दावा…

Continue Reading २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४००हुन अधिक जागा जिंकणार – चंद्रकांत पाटील यांचा दावा

अमरावतीत शिवसेना विरुद्ध रवी राणा वादाने वातावरण तापले

अमरावती : १४ एप्रिल - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आता शिवसैनिकांच्या रडारवर आले आहे. रवी राणा अमरावतीतील आपल्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर…

Continue Reading अमरावतीत शिवसेना विरुद्ध रवी राणा वादाने वातावरण तापले

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूर : १४ जुलै - चंद्रपुरातील सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. हि घटना मंगळवारच्या रात्री घडली. गंगुबाई रामदास गेडाम (६१) असे मृतक…

Continue Reading बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

वीज पडून शेतकऱ्यांसह दोन बैलांचा मृत्यू

अमरावती : १४ जुलै - धारणीपासून १५ कि. मी. अंतरावरील दगड्या मोखा नावाच्या गावात दुपारी ३ च्या दरम्यान विजेचा प्रचंड कडकडाट झाला. गावातील ४० वर्षीय शेतकरी शंकर साबुलाल दहीकर हा…

Continue Reading वीज पडून शेतकऱ्यांसह दोन बैलांचा मृत्यू