राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार नाही : शरद पवार, पुढील निवडणुकीत कोणतेही नेतृत्व स्वीकारणार नाही !
मुंबई: १५ जुलै-राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ३००पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचा उमेदवार असेल. देशातील या सर्वोच्चपदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मी…