बसची कंटेनरला धडक, बसचालकासह १२ प्रवासी जखमी

नागपूर : १५ जुलै - भंडारा मार्गावर वडोदा जवळील सावळी फाटा येथे बस आणि कंटेनरमध्ये धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, बसचा पुढील भाग चक्क चकनाचूर झाला आणि बस…

Continue Reading बसची कंटेनरला धडक, बसचालकासह १२ प्रवासी जखमी

आईला मारहाण केल्याच्या रागावरून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

नागपूर : १५ जुलै - आईला मारल्याच्या रागाने लहान भावाने मोठय़ा भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासातच आरोपी भावाला बेड्या ठोकल्या. कृष्णा बाबुराव मसराम…

Continue Reading आईला मारहाण केल्याच्या रागावरून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

दुचाकी आणि कारच्या धडकेत, दुचाकीवरील तीनही व्यक्तींचा जागीच मृत्यू

यवतमाळ : १५ जुलै - आर्णी मनपूरजवळ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर दुपारी ४.३० वाजता चुकीच्या दिशेने जाणारी दुचाकी व समोरून येणारी कार यांची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील तीनही व्यक्ती…

Continue Reading दुचाकी आणि कारच्या धडकेत, दुचाकीवरील तीनही व्यक्तींचा जागीच मृत्यू

पोलिसांच्या मारहाणीतच आदिवासी युवकाचा मृत्यू , व्हावी उच्चस्तरीय चौकशी – हंसराज अहिर

चंद्रपूर : १५ जुलै - रेल्वे पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केलेल्या तरुणाची प्रकृती सोमवारी रात्री अचानक बिघडल्याने त्याला बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा…

Continue Reading पोलिसांच्या मारहाणीतच आदिवासी युवकाचा मृत्यू , व्हावी उच्चस्तरीय चौकशी – हंसराज अहिर

अमरावतीत अज्ञात मोटारसायकलस्वारांनी पिकअप वाहन थांबवून ४ लाख रुपये लुटून काढला पळ

अमरावती : १५ जुलै - मोर्शी ते अमरावती मार्गावरील येरला गावानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ अज्ञात चार मोटर सायकलस्वारांनी टाटा पिकअप ही मालवाहू गाडी थांबवून चालकाला मारहाण केली व त्याच्या जवळचे…

Continue Reading अमरावतीत अज्ञात मोटारसायकलस्वारांनी पिकअप वाहन थांबवून ४ लाख रुपये लुटून काढला पळ

घ्या समजून राजेहो!

उद्धवपंतांनी दिली तत्वशून्य राजकारणाची कबुली राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे, मात्र सरकारमध्ये सोबत असल्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत नाही, अशा आशयाचे विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाआघाडी सरकारचे…

Continue Reading घ्या समजून राजेहो!

ओबीसी आरक्षण: छगन भुजबळ-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई: १५ जुलै-राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस…

Continue Reading ओबीसी आरक्षण: छगन भुजबळ-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभ्यास न करताच पहिले! मनसेची बोचरी टीका

मुंबई: १५ जुलै-देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अव्वल ठरले आहेत .एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर मनसेचे…

Continue Reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभ्यास न करताच पहिले! मनसेची बोचरी टीका

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, १३ राज्यांतील सर्वेक्षणातला दावा

नवी दिल्ली : १५ जुलै-देशात आज बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यांपासून पंजाब आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांच्यां मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच, पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव…

Continue Reading उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, १३ राज्यांतील सर्वेक्षणातला दावा

युजीसीनं वगळला अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास, हिंदू राज्यकर्त्यांच्या शौर्याचे गिरवणार धडे

नवी दिल्ली: १५ जुलै-विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमामधून मोगलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय़ घेतला आहे. पदवीपूर्वी अभ्यासक्रमांच्या इतिहासामध्ये अकबर आणि मोगलांपेक्षा महाराणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक…

Continue Reading युजीसीनं वगळला अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास, हिंदू राज्यकर्त्यांच्या शौर्याचे गिरवणार धडे