बल्लारपूर आणि चंद्रपूरचा समावेश ब्रॉडगेज मेट्रोमध्ये करा – मुनगंटीवार यांची गडकरींकडे मागणी

चंद्रपूर: १७ जुलै- केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ड्रीम प्रोजेक्ट असलेलं ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा…

Continue Reading बल्लारपूर आणि चंद्रपूरचा समावेश ब्रॉडगेज मेट्रोमध्ये करा – मुनगंटीवार यांची गडकरींकडे मागणी

राज ठाकरेंचे सुपुत्र अमितकडे येणार मनसेची जबाबदारी?

नाशिकः १७ जुलै-महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेच्या गोटात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मनसेचे नेते व…

Continue Reading राज ठाकरेंचे सुपुत्र अमितकडे येणार मनसेची जबाबदारी?

मनसे-भाजप युतीची शक्यता – प्रवीण दरेकर

मुंबई: १७ जुलै-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेते आज नाशिकमध्ये असल्यानं पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व…

Continue Reading मनसे-भाजप युतीची शक्यता – प्रवीण दरेकर

पंजाबच्या राजकारणात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ढवळाढवळ करू नये, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे थेट सोनियांना पत्र

चंदीगड:१७ जुलै- पंजाब काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. पक्षश्रेष्ठीनी पंजाब सरकार आणि…

Continue Reading पंजाबच्या राजकारणात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ढवळाढवळ करू नये, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे थेट सोनियांना पत्र

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची तासभर चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण

नवी दिल्ली:१७ जुलै- गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास तासभर या…

Continue Reading पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची तासभर चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण

आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई:१७ जुलै-एमएमआरडीएने मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे. या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे भाजपा आमदार…

Continue Reading आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

काळ्या टोपीवरून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

नवी दिल्ली:१७ जुलै- पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच, मात्र, अति तेथे माती झाली तर तो टवाळखोरीचाच विषय होतो, असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला…

Continue Reading काळ्या टोपीवरून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

गडकरींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

नागपूर :१७ जुलै-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानंतर या याचिकेतील काही भाग वगळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे याविरोधात याचिकाकर्त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात…

Continue Reading गडकरींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

संस्कृतचे प्रकांड पंडित डाॅ. स. मो. अयाचित यांचे निधन

नागपूर :१७ जुलै- संस्कृत विश्वातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेले प्रकांड पंडित आणि नागपुर विद्यापीठातील हस्तलिखित विभागातील माजी प्रमुख अधिकारी डाॅ. स. मो. अयाचित यांचे पुणे येथे निधन झाले. ते ९२…

Continue Reading संस्कृतचे प्रकांड पंडित डाॅ. स. मो. अयाचित यांचे निधन

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिकात्मक फाशी

वर्धा :१७ जुलै-प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर नेमप्लेटला दोर लावून प्रतिकात्मक गळफास घेऊन आंदोलन…

Continue Reading जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिकात्मक फाशी