यंदा आषाढी एकादशीला वर्धेतील दाम्पत्याला मिळणार मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

वर्धा : १७ जुलै - आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दर्शन रांगेतून एकाची निवड करुन मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो.…

Continue Reading यंदा आषाढी एकादशीला वर्धेतील दाम्पत्याला मिळणार मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

पंतप्रधान आणि शरद पवारांमध्ये सहकार क्षेत्रावर झाली चर्चा – नवाब मलिक

मुंबई : १७ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण अल्याचं दिसून आले. सर्व…

Continue Reading पंतप्रधान आणि शरद पवारांमध्ये सहकार क्षेत्रावर झाली चर्चा – नवाब मलिक

कोणीही भारताच्या सीमांना व त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही – अमित शाह

नवी दिल्ली : १७ जुलै - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी स्वतंत्र संरक्षण धोरण आखल्यानंतर कोणीही भारताच्या सीमांना व त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

Continue Reading कोणीही भारताच्या सीमांना व त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही – अमित शाह

गडचिरोलीत पोलिसांच्या हत्येमागे त्याच्याच मुलीचा व पत्नीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती

गडचिरोली : १७ जुलै - भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम ५३ यांची ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नागेपल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात…

Continue Reading गडचिरोलीत पोलिसांच्या हत्येमागे त्याच्याच मुलीचा व पत्नीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती

गोंदियात घरगुती गॅस सिलिंडर लीक झाल्याने ५ जण गंभीररीत्या भाजले

गोंदिया : १७ जुलै - अर्जुनी मोर तालुक्यातील ताडगाव येथील नीताराम वासुदेव पंधरे यांच्या घरी रात्री ८ वाजता दरम्यान गॅसचा सिलेंडर लिक झाल्याने त्यांच्यासह घरील चार जण व एक शेजारी…

Continue Reading गोंदियात घरगुती गॅस सिलिंडर लीक झाल्याने ५ जण गंभीररीत्या भाजले

शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटल्याने एका महिलेचा मृत्यू , ५ मजूर जखमी

गोंदिया : १७ जुलै - अर्जुनी मोर तालुक्यातील गोठणगाव येथून धानाची रोवणी करण्यासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पाच मजूर जखमी…

Continue Reading शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटल्याने एका महिलेचा मृत्यू , ५ मजूर जखमी

संपादकीय संवाद – वाराणसीचे पोलीस आणि संघाची काळी टोपी

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी येथे सभा झाली या सभेत नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यातील बहुतेकांनी तोंडाला मास्क लावले होते. वाराणसी पोलिसांनी त्यावेळी ज्या व्यक्तींनी तोंडाला काळे मास्क…

Continue Reading संपादकीय संवाद – वाराणसीचे पोलीस आणि संघाची काळी टोपी

सारांश – ल.त्र्यं. जोशी

पंकजा मुंडे यांचा सात्विक संताप की, वैफल्य ? भारतीय जनता पार्टीच्या एक राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीच्या एक सदस्य पंकजा पालवे मुंडे याच्या मंगळवारच्या भाषणाचा एकंदर बाज पाहिला…

Continue Reading सारांश – ल.त्र्यं. जोशी

वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

ठाण्यामध्ये स्वर्ग उतरला ! काल एक अतिशय सुखावणारी बातमी मीडियावर व्हीडिओसकट आलीएका माफिया डॉनची बर्थडे पार्टी जेलमधे ठाणेदाराच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिपायांच्या साक्षीने झाली !डॉनने ठाणेदाराला केक भरवला !ठाणेदाराने डॉनला…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

उत्तर प्रदेशमधील धर्मांतर रॅकेट : एटीएसने नागपुरात केली तिघांना अटक

नागपूर: १७ जुलै- उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील गणेशपेठ परिसरात छापा टाकून तीन जणांना अटक केली. प्रसाद रामेश्वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खान व भूप्रियबंडो देवीदास…

Continue Reading उत्तर प्रदेशमधील धर्मांतर रॅकेट : एटीएसने नागपुरात केली तिघांना अटक