आता, स्मार्ट एलपीजी सिलिंडर!- कळणार टाकीतील गॅसची अचूक माहिती

नवी दिल्ली: १८ जुलै- नवा एलपीजी सिलिंडर ग्राहकांच्या भेटीला आला आहे. या स्मार्ट एलपीजी सिलिंडरमुळे ग्राहकांना टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा नवा एलपीजी सिलेंडर…

Continue Reading आता, स्मार्ट एलपीजी सिलिंडर!- कळणार टाकीतील गॅसची अचूक माहिती

ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे निधन

पुणे: १८ जुलै- ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे पुण्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. अनंत मनोहर यांनी कादंबरी, कथा, ललिस, स्फुटलेखन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. शिवाय,…

Continue Reading ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे निधन

वारकरी ४०० आणि पोलिस तीन हजार! – पंढरपुरात आजपासून संचारबंदी

पंढरपूर: १८ जुलै- आषाढी एकादशी यंदाही कोरोनाच्या संकटात होत असल्याने, केवळ १० मानाच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकर्‍यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. इतर वारकर्‍यांनी प्रवेश करू नये, यासाठी तीन हजार…

Continue Reading वारकरी ४०० आणि पोलिस तीन हजार! – पंढरपुरात आजपासून संचारबंदी

ब्रिटन उद्यापासून पूर्णपणे निर्बंधमुक्त – जगभरातील संशाेधकांना चिंता

लंडन: १८ जुलै- उद्या साेमवारपासून ब्रिटनमधील संपूर्ण निर्बंध हटविण्यात येणार आहे. त्यावर जगभरातील १२०० संशाेधकांनी चिंता व्यक्त केली. ब्रिटनचे अनलाॅक जगासाठी धाेक्याची घंटा ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.…

Continue Reading ब्रिटन उद्यापासून पूर्णपणे निर्बंधमुक्त – जगभरातील संशाेधकांना चिंता

चित्रा वाघ यांचा खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

मुंबई: १८ जुलै- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना सातत्याने दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वादाची धार चांगलीच वाढली…

Continue Reading चित्रा वाघ यांचा खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

मुंबईत मुसळधार पावसाच्या तांडवात २३ बळी – केंद्र आणि राज्याची आर्थिक मदत

मुंबई:१८ जुलै- मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. चेंबूरमध्ये…

Continue Reading मुंबईत मुसळधार पावसाच्या तांडवात २३ बळी – केंद्र आणि राज्याची आर्थिक मदत

गडकरींच्या घरासमोर ‘आप’चे आंदोलन

नागपूर : १८ जुलै- राज्यातील एस.एस.सी.जी.डी.मध्ये वगळण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना अंतिम निवड यादीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील…

Continue Reading गडकरींच्या घरासमोर ‘आप’चे आंदोलन

अनिल देशमुखांच्या काटोल-वडविहिरा येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड

नागपूर: १८ जुलै- अंमलबजावणी संचलनालयाने नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात…

Continue Reading अनिल देशमुखांच्या काटोल-वडविहिरा येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड

बोगस बियाणेग्रस्त शेतकर्‍यांनी तक्रारी द्याव्या : खा. भावना गवळी

वाशीम:१८ जुलै- शेतकर्‍यांनी कुठल्या कंपनीचे बियाणे खरेदी केले, किती क्षेत्रामध्ये बियाणे उगवले नाही. हया सर्व बाबींचा शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तक्रारी देण्याचे आवाहन खा. भावना गवळी यांनी बोगस बियाणेग्रस्त शेतकर्‍यांना…

Continue Reading बोगस बियाणेग्रस्त शेतकर्‍यांनी तक्रारी द्याव्या : खा. भावना गवळी

५ वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून वाचवणारी आई

चंद्रपूर : १७ जुलै - पोटच्या मुलासाठी आई जे करू शकते ते जगाच्या पाठीवर कुणीच करू शकत नाही याची प्रचितीच चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाच्या बाजूला असलेल्या जुनोना गावातील अर्चना मेश्राम यांनी…

Continue Reading ५ वर्षाच्या चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून वाचवणारी आई